एक्स्प्लोर

WPL 2024 Auction: 30 महिला खेळाडू झाले मालामाल, पाहा सर्व खेळाडूंची यादी एका क्लिकवर

WPL Auction 2024 : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाआधी मुंबईमध्ये आज लिलाव पार पडला.  WPL 2024 साठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात, अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्या.

WPL Auction 2024 : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाआधी मुंबईमध्ये आज लिलाव पार पडला.  WPL 2024 साठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात, अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्या, तर अनेक खेळाडूंच्या बोली खूपच कमी होत्या. या सगळ्यामध्ये काही खेळाडू असे होते जे अपेक्षेविरुद्ध विकले गेले नाहीत. यामध्ये दिग्गज महिला खेलाडूंचा समावेश आहे. पाहूयात लिलावात कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली... 


Full list of sold and unsold players in WPL 2024 Auction

1 फोबी लिचफिल्ड , ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) - गुजरात (Gujarat Giants) for ₹1 कोटी.

2  डॅनियल वॅट , इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) - UP Warriorz at 30 लाख

3 भारती फुलमली (Bharti Fulmali), इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

4 मोना मेश्राम, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

5 वेदा कृष्णमूर्ती, भारत (मूळ किंमत ₹30 लाख) - गुजरात (Gujarat Giants) 30 लाख

6 पूनम राऊत, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

7 नाओमी स्टॅलेनबर्ग, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

8 माईया बाउचर, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

9 प्रिया पुनिया, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

10 जॉर्जिया वेअरहॅम, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹40 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) 30 लाख

11 देविका वैद्य, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

12 अॅनाबेल सदरलँड, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹40 लाख) - दिल्ली कॅपिटल्स -₹2 कोटी.

13 S Meghana, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख), आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹30 लाख

14 डिआंड्रा डॉटिन, वेस्ट इंडिज (मूळ किंमत ₹50 लाख) अनसोल्ड.

15 नादिन डी क्लर्क, दक्षिण आफ्रिका (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

16 मेघना सिंह, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - गुजरात (Gujarat Giants) 30 लाख

17 चामरी अटापट्टू, श्रीलंका (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

18 बेस हेथ, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

19 सुशमा वर्मा, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

20 अॅमी जॉन्स, इंग्लंड (मूळ किंमत ₹40 लाख) अनसोल्ड.

21 टॅमी ब्यूमॉन्ट, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

22 नुजत परवीन, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

23 Lea Tahuhu, न्यूझीलंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

24 Kim Garth, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹50 लाख) अनसोल्ड.

25 सिमरन बहादूर, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹30 लाख

26 शबनिम इस्माईल, दक्षिण आफ्रिका (मूळ किंमत ₹40 लाख) - मुंबई इंडियन्स - ₹1.2 कोटी.

27 शमिलिया कोनेल, वेस्ट इंडिज (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

28 केट क्रॉस, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) at base price.

29 Amanda-Jade Wellington, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

30 प्रिती बोस, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

31 एकता बिस्त, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹60 लाख.

32 अॅलेना किंग, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

33 गौहर सुलताना, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - UP Warriorz for ₹30 लाख

34 इनोका रणवीरा, श्रीलंका (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड.

35 Drishya I V, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

36 व्रिंदा दिनेश, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - UP Warriorz for ₹1.3 कोटी.

37 त्रिशा पी, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - गुजरात (Gujarat Giants) at base price.

38 J अख्तर, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

39 आरुषी गोएल, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

40 रिधीमा अग्रवाल, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

41 सिमरन शेख, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

42 G दिव्या, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

43 Sarah Bryce, स्कॉटलँड (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

44 अपर्णा एम, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - दिल्ली कॅपिटल्स at base price.

45 टी सतीश, UAE (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

46 शिवाली शिंदे, इंडिया (मूळ किंमत ₹20 लाख) अनसोल्ड

47 उमा छेत्री, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

48 केशवी गौतम, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - गुजरात (Gujarat Giants) at ₹2 कोटी.

49 पूनम के, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - UP Warriorz at base price.

50 एस संजना, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - मुंबई इंडियन्स  at ₹15 लाख.

51 गौतमी नाईक, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

52 अमनदीप कौर, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - मुंबई इंडियन्स  at base price.

53 G त्रिशा, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

54 Saima Thakor, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - UP Warriorz at base price.

55 राघवी बिस्त, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

56 Parushi Prabhakar, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

57 Hurley Gala, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

58 निशू चौधरी, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

59 आदिती चौहान, इंडिया (मूळ किंमत ₹20 लाख) अनसोल्ड.

60 कोमलप्रीत कौर, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

61 कोमल Z, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

62 Haorungbam Chanu, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

63 रेखा सिंह, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

64 Tara Norris, USA (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

65 Parunika Sisodia, USA (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

66 प्रिया मिश्रा, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) at ₹15 लाख.

67 Sunanda Yetrekar, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

68 सोनम यादव, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

69 Amisha Bahukhandi, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड.

70 Nicola Carey, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड

72 Alice Davidson Richards, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड

73 Lauren Cheatle, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) - गुजरात (Gujarat Giants) for ₹30 लाख

74 Kristie Gordon, इंग्लंड (मूळ किंमत ₹30 लाख) अनसोल्ड

75 Dhara Gujjar, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

76 Katherine Bryce, स्कॉटलँड (मूळ किंमत ₹10 लाख) - गुजरात (Gujarat Giants) for ₹10 लाख

77 Mannat Kashyap, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - गुजरात (Gujarat Giants) for ₹10 लाख

78 Ashwini Kumari, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - दिल्ली कॅपिटल्स for ₹10 लाख

79 Nicola Hancock, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

80 Millicent Illingworth, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

81 Fatima Jaffer, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - मुंबई इंडियन्सns for ₹10 लाख

82 Keerthana Balakrishnan, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - मुंबई इंडियन्सns for ₹10 लाख

83 Paige Scholfield, इंग्लंड (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

84 Anushka Sharma, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

85 Iris Zwilling, Ireland (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

86 Bhavana Goplani, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

87 देविका के, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख), अनसोल्ड

88 Priyanka Koushal, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख), अनसोल्ड

89 Shubha Satheesh, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख), - आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹10 लाख

90 Tanisha Singh, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) अनसोल्ड

91 Simran Bahadur, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹30 लाख

92 Gouher Sultana, इंडिया (मूळ किंमत ₹30 लाख) - UP Warriorz for ₹30 लाख

93 Sophie Molineux, ऑस्ट्रेलिया (मूळ किंमत ₹30 लाख) - आरसीबी (Royal Challengers Bangalore) for ₹30 लाख

94 Tarannum Pathan, इंडिया (मूळ किंमत ₹10 लाख) - गुजरात (Gujarat Giants) for ₹10 लाख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget