एक्स्प्लोर

हैदराबादनं आधी कर्णधार बदलला, आता जर्सीचा पॅटर्न बदलला, पाहा फोटो

SRH Jersey For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय.

SRH Jersey For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधीच सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) संघाने मोठा निर्णय घेतला आहे. हैदराबाद संघाने आपली जर्सी बदलली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचा फोटो पोस्ट करण्यात आलाय. जर्सीच्या रंगात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, फक्त पॅटर्न बदललाय. याआधी हैदराबाद संघाने कर्णधार बदललाय. 

हैदराबाद संघाने जर्सीच्या रंगामध्ये कोणताही बदल केला नाही. जर्सीचा नारंगी रंग तसाच ठेवण्यात आलाय. त्यामध्ये काळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत.    SA20 स्पर्धेत सनरायजर्स ईस्टर्न केप (SEC) संघाच्या जर्सीसारखी जर्सी करण्यात आली आहे. जर्सीची कॉलर आणि पँट काळ्या रंगाची आहे. 

कर्णधार बदलला - 

ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून (World cup 2023) देणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) हैदराबादनं कर्णधार केले आहे. सोमवारी हैदराबाद संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएल 24 आधी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादनं पॅट कमिन्सला (Pat Cummins) 20.50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. त्याच्याकडे आता हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आली. गेल्या हंगामात एडन मार्करम यानं हैदराबादची धुरा संभाळली होती, त्याच्याकडून आता कर्णधारपद काढून घेतलेय. 

आयपीएल 2023 मध्ये हैदराबादची कामगिरी -

एडन मार्करम याच्या नैतृत्वात  हैदाराबद आयपीएल 2023 चा हंगामात उतरले होते. हैदराबादची कामगिरी अतिशय खराब राहिली होती. मार्करमच्या नेतृत्वात हैदराबाद संघाला 14 पैकी फक्त चार सामन्यात विजय मिळवता आळा होता. गुणतालिकात हैदराबादचा संघ दहाव्या स्थानावर राहिला होता. मागील हंगामात अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर टीम मॅनेजमेंटनं कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतलाय. पॅट कमिन्स जगातील यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याशिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही जिंकली होती. त्यामुळे आता कमिन्सकडे नेतृत्व सोपवत हैदराबादनं आयपीएल 2024 साठी नवी रणनिती आखली आहे. कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबातचा संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SunRisers Hyderabad (@sunrisershyd)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Embed widget