SRH vs DC, IPL 2023 Live : दिल्लीचा हैदराबादवर विजय

IPL 2023, Match 34, SRH vs DC : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 24 Apr 2023 11:15 PM
दिल्लीचा हैदराबादवर विजय

दिल्लीचा हैदराबादवर विजय

SRH vs DC, IPL 2023 Live : हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

एडन मार्करम तीन धावांवर बाद झाला तर अभिषेक शर्मा पाच धावावर तंबूत परतलाय. 89 धावांत हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतलाय. 

हैदाराबादला तीन धक्के, आता सर्व मदार कर्णधारावर

मयंक अग्रवाल 49 धावांवर बाद

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

हॅरी ब्रूक याने सात धावांवर विकेट फेकली.. 

मयंक अग्रवाल 49 धावांवर बाद

मयंक अग्रवाल 49 धावांवर बाद

अक्षर पटेल-मनिष पांडेने दिल्लीचा डाव सावरला

अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी संयमी फलंदाजी करत दिल्लीची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भुवनेश्वर कुमार याने अक्षर पेटल याला बोल्ड करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. अक्षर पटेल याने 34 धवांचे योगदान दिले. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर मनिष पांडेही लगेच धावबाद झाला. मनिष पांडे याने 34 धावांचे योगदान दिले. ही जोडी फुटल्यानंतर दिल्लीचा डाव पुन्हा कोसळला. रीपल पटेल, नॉर्खिया स्वस्तात बाद झाले. रिपल पटेल याने पाच धावांचे योगदान दिले. तर नॉर्खिया दोन धावांवर बाद झाला. इशांत शर्मा आमि कुलदीप यादव नाबाद राहिले. 

दिल्लीचे फक्त दोन षटकार

दिल्लीच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीच्या एकाही फलंजाला अर्धशतक झळकावता आले नाही. दिल्लीकडून फक्त दोन षटकार लगावण्यात आले. तर 15 चौकार लगावण्यात आले. दिल्लीच्या फंलदाजांनी अनेक चेंडू निर्धाव खेळले. 

पहिले पाढे पंचावन्न! भुवनेश्वर-सूंदरचा भेदक मारा, दिल्लीचा डाव 144 धावांत आटोपला 

गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली संघाची कामगिरी सर्वसाधारणच राहिली आहे. आजच्या सामन्यातही दिल्लीच्या फंलदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. डेविडव वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 144  धावांपर्यंत मजल मारली.  अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंगटन सूंदर यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फंलदाजंनी नांगी टाकली. 

दिल्लीची 144 धावांपर्यंत मजल

दिल्लीची 144 धावांपर्यंत मजल

अक्षर पटेल 34 धावांवर बाद

अक्षर पटेल 34 धावांवर बाद

मनिष पांडे 34 धावांवर बाद

मनिष पांडे 34 धावांवर बाद

संदूरने एकाच षटकात घेतल्या तीन विकेट

वॉशिंगटन सूंदर याने भेदक मारा केला. सूंदर याने एकाच षटकात तीन विकेट घेतल्या. सुंदरने डेविड वॉर्नर, सर्फराज खान आणि अमन हाकिम खान यांना एकाच षटकात बाद करत दिल्लीच्या फलंदाजीला भगदाड पाडले

मनिष पांडे आणि अक्षर पटेल मैदानावर

अक्षर पटेल आणि मनिष पांडे सध्या मैदानावर आहेत. या दोन खेळाडूंकडून दिल्लीला मोठ्या आपेक्षा आहेत. दिल्लीने 11 षटकात पाच बाद 76 धावा केल्या आहेत. 

अमन हाकिम खान बाद 

अमन हाकिम खान अवघ्या चार धावांचे योगदान देऊन तंबूत पबरतला. 

सर्फराज खान याने पुन्हा विकेट फेकली

सर्फराज खान याला पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयश आले. सर्फराज 10 धावा काढून तंबूत परतला. 

मिचेल मार्श 25 धावांवर तंबूत परतला

मिचेल मार्श 25 धावांवर तंबूत परतला

कर्णधार डेविड वॉर्नर 21 धावांवर बाद झाला

कर्णधार डेविड वॉर्नर  21 धावांवर बाद झाला

फिल साल्ट शून्यावर बाद झाला.

फिल साल्ट शून्यावर बाद झाला.

दिल्लीचे पहिले पाढे पंचावन्न, 70 धावांत गमावल्या पाच विकेट

दिल्लीचे पहिले पाढे पंचावन्न, 70 धावांत गमावल्या पाच विकेट

दिल्ली कॅपिटल्सचे 11 खेळाडू कोणते ?

डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिख नॉर्किया, कुलदीप यादव, इशांत शर्मा

सनराइजर्स हैदराबाद संघाचे 11 शिलेदार कोणते ?

अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जानसन, वाशिंगटन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

DC vs SRH IPL 2023 : हैदराबाद की दिल्ली कोण ठरणार वरचढ?

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 34 व्या सामन्यात आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात  राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमाची सुरुवात फार उशिरा केली. दिल्ली संघाने सहा पैकी एकच सामना जिंकला आहे. मागील सामन्यात कोलकाता विरुद्ध विजय मिळवून संघाने खातं उघडलं. त्यामुळे दिल्ली आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करेल. तर हैदराबाद आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी दोन सामने जिंकला आहे. दरम्यान, मागील दोन सामन्यांमध्ये हैदराबादला पराभव पत्करावा लागला आहे.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

DC vs SRH Head To Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड किंचित जड आहे. हैदराबाद संघाने 21 पैकी 11 सामने जिंकले असून दिल्ली संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 34, SRH vs DC : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 34 वा सामना आज, 24 एप्रिलला हैदराबादच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. 

DC vs SRH IPL 2023 : हैदराबाद की दिल्ली कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 34 व्या सामन्यात आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात  राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमाची सुरुवात फार उशिरा केली. दिल्ली संघाने सहा पैकी एकच सामना जिंकला आहे. मागील सामन्यात कोलकाता विरुद्ध विजय मिळवून संघाने खातं उघडलं. त्यामुळे दिल्ली आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करेल. तर हैदराबाद आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी दोन सामने जिंकला आहे. दरम्यान, मागील दोन सामन्यांमध्ये हैदराबादला पराभव पत्करावा लागला आहे.

DC vs SRH Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड किंचित जड आहे. हैदराबाद संघाने 21 पैकी 11 सामने जिंकले असून दिल्ली संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

कधी आणि कुठे होणार सामना?
सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन संघामध्ये 24 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.