एक्स्प्लोर

PBKS vs RR, IPL 2023 Live : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

IPL 2023, Match 66, PBKS vs RR : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

LIVE

Key Events
PBKS vs RR, IPL 2023 Live : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Background

PBKS vs RR Live Score, IPL 2023 Match 66 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. 

कोणत्या संघाचं पारडं जड? 

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी 

25 सामने 

पंजाब किंग्स  11 विजय राजस्थान रॉयल्स  14 विजय
पंजाब किंग्स  14 पराभव  राजस्थान रॉयल्स  11 पराभव 
सर्वश्रेष्ठ स्कोर 223 सर्वाधिक स्कोअर 226
सर्वाधिक कमी स्कोअर 124 सर्वाधिक कमी स्कोअर 112

PBKS vs RR IPL 2023: अशी असू शकते पंजाब विरुद्ध राजस्थान टीमची प्लेईंग-11 

पंजाब किंग्सचा संभाव्य संघ 

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लियम लिविंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ 

यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पाडिक्कल, केएम आसिफ, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो राजस्थान

आयपीएल 2023 ( IPL 2023) मध्ये सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सात संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या शर्यतीमधून बाहेर गेले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल पॉइंट टेबलवर (IPL 2023 Points Table) सहाव्या क्रमांकार आहे. गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघांसाठी प्लोऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी धुसर आशा कायम आहे.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:23 PM (IST)  •  19 May 2023

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानकडून पंजाबचा चार विकेटने पराभव

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानकडून पंजाबचा चार विकेटने पराभव

23:16 PM (IST)  •  19 May 2023

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला सहावा झटका, हिटमायर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला सहावा झटका, हिटमायर बाद

23:11 PM (IST)  •  19 May 2023

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला पाचवा झटका, पराग बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला पाचवा झटका, पराग बाद

23:05 PM (IST)  •  19 May 2023

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 17 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 155, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 17 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 155, चार गडी बाद

23:02 PM (IST)  •  19 May 2023

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 16 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 150, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 16 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 150, चार गडी बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 :  टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 13 December 2024 : 7.30 PM ABP MajhaAjinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखाABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Embed widget