एक्स्प्लोर

MS Dhoni : तो परत येतोय.... आयपीएलआधी धोनीचा फोटो व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

MS Dhoni : दोन दिवसांपूर्वी धोनीच्या चेन्नईने आपल्या रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामात धोनी खेळणार, यावर शिक्कामोर्तब झालेय.

MS Dhoni : दोन दिवसांपूर्वी धोनीच्या चेन्नईने आपल्या रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामात धोनी खेळणार, यावर शिक्कामोर्तब झालेय. धोनीने आपली तयारीही सुरु केली आहे. तो फिटनेसवर विशेष लक्ष देतोय. धोनीचा जिममध्ये मेहनत करतानाचा फोटो व्हायरल झालाय.  

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

धोनीचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. त्यामध्ये धोनी जिममध्ये मेहनत करताना दिसतोय. धोनीचा जिममधील फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. त्यावर चाहत्यांनी कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव केलाय. धोनीच्या फोटोवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. धोनी आयपीएलसाठी तयार होतोय, अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

एमएस धोनीचं आयपीएल करियर

एमएस धोनीने 2019 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे, पण आयपीएलच्या मैदानात तो खेळत आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचा सदस्य आहे. चेन्नईशिवाय धोनी पुण्याच्या संघाचाही सदस्य राहिलाय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा आपयीएल चषकावर नाव कोरलेय. धोनीने 250 आयपीएल सामने खेळले आहेत. धोनीने 135.92 च्या स्ट्राईक रेटने आणि 38.79 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. धोनीची सर्वोच्च धावसंख्या 84 इतकी आहे. त्याशिवाय धोनीने आयपीएलमध्ये  24 अर्धशतके ठोकली आहेत. धोनीने आयपीएलमध्ये 349 चौकार ठोकलेत तर 239 षटकार लगावले आहेत. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये 5082 धावांची नोंद आहे.

Chennai Super Kings Retained Players: चेन्नईच्या ताफत कोण कोण?

अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे

Chennai Super KingsRetained Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande 

चेन्नईने कोण कोणत्या खेळाडूंना रिलिज केले IPL 2024 : List Of Players Released By CSK - 

बेन स्टोक्स, डेवेन प्रिटोरियस, भगत वर्मा, एस. सेनापती, अंबाती रायडू (निवृत्त), आकाश सिंग, कायल जेमिसन, सिसंदा मागला

Ben Stokes, Dwaine Pretorius, Bhagath Varma, Subhranshu Senapati, Ambati Rayudu (Retired), Akash Singh, Kyle Jamieson, Sisanda Magala

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget