एक्स्प्लोर
Mi Vs Dc, Ipl 2024 Live Updates : अखेर मुंबईचा पहिला विजय, दिल्लीचा 29 धावांनी पराभव
IPL 2024 MI vs DC live : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यामध्ये आज आमनासामना, कोण बाजी मारणार ?
Key Events

IPL 2024 MI vs DC live
Background
IPL 2024 MI vs DC live score updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यामध्ये आज आमनासामना होणार आहे. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या दोन संघामध्ये आज मुंबईतील वानखेडेच्या (wankhede stadium mumbai) मैदानावर लढत होत आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
19:28 PM (IST) • 07 Apr 2024
अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता?
Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्सनं अखेर पहिला विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सवर मुंबईनं 29 धावांनी विजय मिळवला.
18:46 PM (IST) • 07 Apr 2024
DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का
दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहनं अभिषेक पोरेलला 41 धावांवर बाद केलं.
Load More
Tags :
Mumbai Indians Delhi Capitals MI Vs DC Indian Premier League IPL IPL 2024 IPL 2024 Live IPL 2024 Live IPLमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update




















