एक्स्प्लोर

MI vs DC IPL 2022 : दिल्लीने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फंलदाजी

MI vs DC IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला उतरणार आहेत. तर सुर्यकुमारच्या अनुपस्थितीत तिलक वर्माला दुसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात येणार आहे. अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड आणि डॅनिअल सॅम्स यांना संधी देण्यात आली आहे. मुर्गन अश्वीनवर फिरकी गोलंदाजी धुरा असणार आहे. दिल्लीच्या संघात डेविड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे टाम सायफंटला संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मनदीप सिंह खेळणार आहे. पंत आणि रॉमवेन पॉवेल यांच्यावर मधल्या फळीतील जबाबदारी असणार आहे. अक्षर पटेल, ललीत यादव आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीची धुरा असणार आहे. तर खलील अहमद आणि कमलेश नागरकोटी यांच्या वेगवान गोलंदाजी धुरा असणार आहे.

IPL 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघाकडे कमी पैसे उपलब्ध होते. पण थोड्या पैशातही दिल्लीने दर्जेदार खेळाडूंना खरेदी केलं आहे.  संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा अनुभव आणि जोशवर विश्वास दाखवलाय. ऋषभ पंत हा विश्वास सार्थ करणार का? गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत याची भारतीय संघातील कामगिरी सुधारली आहे. तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न दिल्ली संघ करत आहे. तर मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. त्यानंतर ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. याशिवाय जोफ्रा, टीम डेव्हिड, डेवाल्ड अशा काही खेळाडूंवर कोट्यवधी खर्च केले आहेत.  

मुंबईचा संघ –

इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, मुर्गन अश्विन, टायले मिल्स, जसप्रीत बुमराह, बसील थम्पी 

दिल्लीचा संघ -

पृथ्वी शॉ, टीम सायफंट, मनदीप सिंह, ऋषभ पंत, रॉमवेन पॉवेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, खलील अहमद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

Embed widget