एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LSG vs MI Eliminator Live : मुंबई आणि लखनौ यांच्यामध्ये चेपॉक स्टेडिअमवर सामना रंगणार आहे...

LIVE

Key Events
LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IPL 2023 Eliminator, MI vs LSG:  आज इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामातील पहिला एलिमिनेटर (IPL 2023 Eliminator) सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) आज, 24 मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाला लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचं आव्हान असेल.

MI vs LSG Head to Head : मुंबई आणि लखनौ, हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ एकूण तीन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध लखनौ तिन्ही सामन्यांध्ये सुपर जायंट्सने 'पलटन'चा पराभव केला आहे.

मुंबई आणि लखनौ आमने-सामने

पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा मागील काही सामन्यांतील फॉर्म पाहता त्यांचा उत्साह कायम आहे. गेल्या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने शानदार शतक ठोकलं तर कर्णधार रोहित शर्माही फॉर्ममध्ये परतला. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी ही सध्या चिंतेची बाब आहे. यासाठी मुंबई काय रणनिती आखणार हे पाहावं लागेल.

लखनौ सुपर जायंट्स संघही यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉकची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनीही दमदार कामगिरी करत अनेक सामने जिंकले आहेत. लखनै संघाचा विजय या सुरुवातीच्या फळीवर अवलंबून आहे. तसेच अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांच्या गोलंदाजीवरही लक्ष असेल.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात आज 24 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:22 PM (IST)  •  24 May 2023

लखनौचे आव्हान संपले, मुंबईकडून सव्याज परफेड, आता सामना गुजरातसोबत

आकाश मधवालच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली.  मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.  लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. 

23:19 PM (IST)  •  24 May 2023

मुंबईचा लखनौवर दणदणीत विजय

मुंबईचा लखनौवर दणदणीत विजय

23:17 PM (IST)  •  24 May 2023

मधवालचा पावर पंच

मधवालचा पावर पंच

23:06 PM (IST)  •  24 May 2023

लखनौला नववा धक्का

लखनौला नववा धक्का. दीपक हुड्डा

23:05 PM (IST)  •  24 May 2023

लखनौचे आठ फलंदाज तंबूत

मुंबईच्या गोलंदाजीपुढे लखनौच्या फलंदाजांची दाणादाण उडाली

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget