एक्स्प्लोर

LSG vs GT: आवेश खानच्या खतरनाक चेंडूवर हार्दिक पांड्यानं गमावली विकेट, पाहा कसा झाला आऊट?

पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) काल खेळण्यात गुजरात टायटन्सनं लखनौसुपर जायंट्सला (LSG vs GT) पराभूत करून प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली.

Lucknow Super Giants vs Gujarat Titans IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) काल खेळण्यात गुजरात टायटन्सनं लखनौसुपर जायंट्सला (LSG vs GT) पराभूत करून प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 63 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खाननं (Avesh Khan) कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्वस्तात माघारी धाडलं. आवेश खानच्या खतरनाक चेंडूवर हार्दिक पांड्या कसा आऊट झाला? याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान गुजरातच्या संघानं 20 षटकांत चार विकेट्स गमावून  144 धावा केल्या. यादरम्यान हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात हार्दिक पांड्या 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. लखनौसाठी आवेश खान 10 वं षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पांड्या झेलबाद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ-

गुजरातच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यानं 26 चेंडूत तीन चौकार मारले. तर, कर्णधार केएल राहुल 8 धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तोही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव पुढे घेऊन जाता आला नाही.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.