एक्स्प्लोर

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा, पंजाबची 137 धावांपर्यंत मजल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली. यादवने चार बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले.

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली. यादवने चार बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पहिल्या सहा षटकात पंजाबने 62 धावा करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होता. मात्र, कोलकाता संघातील गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला रोखलं. पंजाबला 20 षटकं फलंदाजाही करता आली नाही. पंजाबने 18.2 षटकात 137 धावांपर्यत मजल मारली आहे. कोलकाता संघाला विजयासाठी 138 धावांचे आव्हान आहे. पंजाबकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सुरुवातीला भानुशा राजपक्षे याने आक्रमक खेळी केली. त्यानंतर कगिसो रबाडाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी करत संघाची धावसंख्या 130 पार नेली. राजपक्षेनं पंजाबकडून सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. त्यानंतर रबाडाने 25 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. 

आक्रमक सुरुवातीनंतर डाव कोसळला - 
पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली, पण कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना बाद केले. एकापाठोपाठ विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव गडगडला. मयांक अग्रवाल, शिखर धवन, शाहरुख खान, राज बावा यांना आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही.

पंजाबची आक्रमक सुरुवात - 
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाब संघाने आक्रमक फलंदाजी केली. भानुका राजपक्षे याने कोलकाता संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राजपक्षे याने अवघ्या 9 चेंडूत 31 धावांची खेळी केली. पंजाबने सहा षटकात 60 धावा केल्या होत्या. राजपक्षेने चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीची पिसे काढली. मावीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राजपक्षेने चौकार लगावत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यानंतर राजपक्षे याने लागोपाठ तीन गगनचुंबी षटकार लगावले. 

उमेशचा भेदक मारा, वरुण चक्रवर्तीची फिरकी 
उमेश यादवने पावरप्लेमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना बाद केले. पहिल्याच षटकात उमेश यादवने कर्णधार मयांकला बाद करत कोलकाताला चांगली सुरुवात करुन दिली. उमेश यादवने चार षटकांत 23 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीला विकेट जरी मिळाली नसली तरी त्याने भेदक मारा केला. वरुण चक्रवर्तीने चार षटकात अवघ्या 14 धावा देत पंजाबच्या फलंदाजांना धावा काढून दिल्या नाहीत. सुनिल नारायण यानेही चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..
Navnath Ban Mumbai : सेना-मनसे ही युती नाही तर भीती आहे! ठाकरे बंधूंवर नवनाथ बन यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Fly Express Airlines Owner : अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
अल हिंद एअर,फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
Embed widget