एक्स्प्लोर

Kieron Pollard : आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डचा मोठा रेकॉर्ड, एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 खेळणारा परदेशी

IPL 2023 : आयपीएल 2023 पूर्ण मुंबई इंडियन्सने स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डला रिलीज केलं ज्यानंतर त्यानेही आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Kieron Pollard : स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) मुंबई इंडियन्ससोबतचा (MI) 12 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने रिलीज केल्यानंत पोलार्डने  हा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी तब्बल 189 आयपीएल सामने खेळले आहेत. तो मुंबई संघाकडून चॅम्पियन्स लीगमध्येही खेळला आहे. एकूणच, त्याने मुंबईसाठी तब्बल 211 सामने खेळले आहेत ज्यामुळे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा परदेशी खेळाडू पोलार्ड ठरला आहे.

एकाच संघाकडून सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा पोलार्ड हा परदेशी खेळाडू असून त्याच्या पाठोपाठ एबी डिव्हिलियर्स चा नंबर लागतो. डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 157 सामने खेळले आहेत. पोलार्ड आणि डिव्हिलियर्सच्या सामन्यांची तुलना करताना पोलार्ड बराच पुढे आहे. यानंतर सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून 157 सामने खेळले आहेत. लसिथ मलिंगानेही मुंबईसाठी 139 सामने खेळले असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

पोलार्डची मुंबई इंडियन्ससोबतची कारकिर्द

पोलार्डने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे. त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. 

भावूक पोस्ट शेअर करत पोलार्डचा आयपीएलला अलविदा

पोलार्डने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबई इंडियन्समध्ये बदलांची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकलो नाही तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबईचाच राहणार आहे.''

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

हे देखील वाचा-

IPL 2023 Retention : पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, IPL 2023 साठी कोणाला केलं रिटेन आणि कोणाला रिलीज? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

bunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढतSalman Khan Threat Call   5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज,  लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणीPolitical Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्केABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Embed widget