एक्स्प्लोर

IPL 2024 Full Schedule : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे?

IPL 2024 Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला.

IPL 2024 Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं होतं. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचं उर्वरिती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.  26 मे 202024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तर क्वालिफायर दो हा सामना 2024 मे रोजी चेन्नईमध्येच होणार आहे.  क्वालिफायर 1 आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. 21 मे आणि 22 मे या रोजी हे दोन्ही सामने होणार आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात एकूण 7 डबल हेडर म्हणजे एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता चालू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. इतर दिवशी एकच सामना होणार असल्याने हे सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील. याशिवाय यंदा होम - अवे या पद्धतीनेच सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहे. दरम्यान, यातील पंजाब किंग्स संघाचे 5 मे आणि 9 मे रोजी होणारे घरचे सामने धरमशाला येथे होतील, तर राजस्थान रॉयल्सचे 15 मे आणि 19 मे रोजी होणारे घरचे सामने गुवाहाटीला होतील.

पाहा आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक 

22-मार्च-2024 शुक्रवार - 8:00PM चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबी Chennai
23-मार्च-2024 शनिवार - 3:30PM पंजाब किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स Mullanpur
23-मार्च-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद Kolkata
24-मार्च-2024 रविवार - 3:30PM राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स Jaipur
24-मार्च-2024 रविवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स Ahmedabad
25-मार्च-2024 सोमवार - 7:30PM आरसीबी vs पंजाब किंग्स Bengaluru
26-मार्च-2024 मंगळवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स Chennai
27-मार्च-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स Hyderabad
28-मार्च-2024 गुरुवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स Jaipur
29-मार्च-2024 शुक्रवार - 7:30PM आरसीबी कोलकाता vs नाईट रायडर्स Bengaluru
30-मार्च-2024 शनिवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्स Lucknow
31-मार्च-2024 रविवार - 3:30PM गुजरात टायटन्स vs सनरायजर्स हैदराबाद Ahmedabad
31-मार्च-2024 रविवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्स Visakhapatnam
01-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स Mumbai
02-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM आरसीबी लखनौ vs सुपर जायंट्स Bengaluru
03-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Visakhapatnam
04-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स Ahmedabad
05-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स Hyderabad
06-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs आरसीबी Jaipur
07-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स Mumbai
07-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स Lucknow
08-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स Chennai
09-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM पंजाब किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Mullanpur
10-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स Jaipur
11-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs आरसीबी Mumbai
12-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स Lucknow
13-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स Mullanpur
14-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स Kolkata
14-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स Mumbai
15-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM आरसीबी vs सनरायजर्स हैदराबाद Bengaluru
16-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स Ahmedabad
17-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स Kolkata
18-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स Mullanpur
19-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स Lucknow
20-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs सनरायजर्स हैदराबाद Delhi
21-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs आरसीबी Kolkata
21-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स Mullanpur
22-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स Jaipur
23-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स Chennai
24-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स Delhi
25-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबी Hyderabad
26-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स Kolkata
27-एप्रिल-2024 शनिवार - 3:30PM दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स Delhi
27-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs राजस्थान रॉयल्स Lucknow
28-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM गुजरात टायटन्स vs आरसीबी Ahmedabad
28-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Chennai
29-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs दिल्ली कॅपिटल्स Kolkata
30-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स Lucknow
01-मे-2024 बुधवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स Chennai
02-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स Hyderabad
03-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Mumbai
04-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs गुजरात टायटन्स Bengaluru
05-मे-2024 रविवार - 3:30PM पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स Dharamshala
05-मे-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs कोलकाता नाईट रायडर्स Lucknow
06-मे-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs सनरायजर्स हैदराबाद Mumbai
07-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स Delhi
08-मे-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स Hyderabad
09-मे-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs आरसीबी Dharamshala
10-मे-2024 शुक्रवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स Ahmedabad
11-मे-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स Kolkata
12-मे-2024 रविवार - 3:30PM चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स Chennai
12-मे-2024 रविवार - 7:30PM आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स Bengaluru
13-मे-2024 सोमवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Ahmedabad
14-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स Delhi
15-मे-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स Guwaha 
16-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स Hyderabad
17-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स Mumbai
18-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs चेन्नई सुपर किंग्स Bengaluru
19-मे-2024 रविवार - 3:30PM सनरायजर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स Hyderabad
19-मे-2024 रविवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Guwaha 

21-मे-2024 मंगळवार - 7:30PM - क्वालिफायर 1 - Ahmedabad 

22-मे-2024 बुधवार - 7:30PM Ahmedabad - एलिमेनेटर - Ahmedabad 

24-मे-2024 शुक्रवार - 7:30PM - क्वालिफायर 2  - Chennai

26-मे-2024 रविवार - 7:30PM फायनल - Chennai

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडेSindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणारShirdi Maha-Aarti : शिर्डीत एकाचवेळी एकाच दिवशी सामूहिक महाआरतीचा निर्णय !Vishal Gavali Kalyan Case : कल्याणमध्ये आणल्यानंतर पोलीस विशाल गवळीला कोर्टात हजर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Embed widget