एक्स्प्लोर

MI Playing 11: मलिंगाच्या 'क्लोन'चा डेब्यू निश्चित! मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11

Mumbai Indians, IPL 2024 : मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांचाही संघात भरणा केला आहे.

Mumbai Indians Playing 11 : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी सज्ज झाल आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरातसोबत असेल. यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांचाही संघात भरणा केला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईचा संघा कोणत्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार? याबाबत जाणून घेऊयात.. 

सलामीमध्ये कोणताही बदल नाही!

यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिकच्या नेतृत्वातही मुंबई इंडियन्सच्य प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता नाही. हिटमॅन रोहित शर्मा आणि विकेटककीपर ईशान किशन डावाची सुरुवत करतील. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा फलंदाजाची जबाबदारी संभाळतील. कर्णधार हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. त्यानंतर टीम डेविड आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी फिनिशरची भूमिका जबाबदारी असेल. 

गोलंदाजी विभागात कोण कोण, मलिंगाच्या 'क्लोन'चा डेब्यू निश्चित

लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी अॅक्शन असणाऱ्या नुवान तुषाराचं मुंबई इंडियन्सकडून पदार्पण निश्चित असेल. मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. त्याच्या जोडील दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्जी असेल. त्याशिवाय फिरकीची धुरा अनुभवी पियुष चावलाच्य खांद्यावर असेल. त्याच्या जोडीवर पीयुष चावला आणि मोहम्मद नबी यांच्यावर असेल. 

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 - 

ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह आणि जेसन बेहरनडार्फ/गेराल्ड कोएत्जी.

मुंबई इंडियन्सचं सुरुवातीच्या सामन्याचं वेळापत्रक - (Mumbai Indians Time Table) 
GT vs MI,  गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता

SRH vs MI, सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता

MI vs RR,  मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता

MI vs DC,  मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

Mumbai Indians (MI) Squad : मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी,  नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा 

Mumbai Indians Players: Akash Madhwal, Arjun  Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (C), Gerald Coetzee, Nuwan Thushara, Dilshan Madushanka, Mohammad Nabi,Shreyas Gopal, Naman Dhir, Anshul Kamboj,Shivalik Sharma  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
Donald Trump : युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
ICICI Bank : मोठी बातमी, आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
Donald Trump : युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
ICICI Bank : मोठी बातमी, आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
Navi Mumbai : धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा, रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागणार; पर्यावरण विभागाकडून NOC घेण्यास कोर्टाची परवानगी
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा, रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागणार; पर्यावरण विभागाकडून NOC घेण्यास कोर्टाची परवानगी
Suraj Chavan : कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या 'मारकुट्या' सूरज चव्हाणांचे महिन्याआधीच पुनर्वसन, NCP प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी
Suraj Chavan : कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या 'मारकुट्या' सूरज चव्हाणांचे महिन्याआधीच पुनर्वसन, NCP प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी
Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Video: मृत लोकांसमवेत चहा पिण्याची संधी मिळाली; राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर, EC ला टोला
Video: मृत लोकांसमवेत चहा पिण्याची संधी मिळाली; राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर, EC ला टोला
Embed widget