एक्स्प्लोर
SRH vs LSG Live Score, IPL 2024 : सनरायजर्स हैदराबाद अन् लखनौ सुपर जाएंटस आमने सामने, प्ले ऑफचं तिकिट कुणाला?
SRH vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएलमध्ये आज 57 वी लढत सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात होणार आहे.
LIVE
Key Events
Background
SRH vs LSG Live Score Updates हैदराबाद : आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदरबाद आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यासाठी प्लेऑफच्या दृष्टीनं आजची मॅच महत्त्वाची आहे. लखनौ आणि सनरायजर्स हैदराबादचे गुण सारखेच असून गुणतालिकेत हैदराबाद चौथ्या स्थानावर तर लखनौ सहाव्या स्थानावर आहे.
22:15 PM (IST) • 08 May 2024
हैदराहादचा सर्वात मोठा विजय
हैदराबादने लखनौचा 10 षटके आणि 10 विकेट राखून लखनौचा दारुण पराभव केला.
22:07 PM (IST) • 08 May 2024
कांडका पाडला
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं लखनौचा कांडका पाडला... 7.5 षटकात 137 धावांचा पाऊस
21:52 PM (IST) • 08 May 2024
हैदराबादची वादळी सुरुवात
हैदराबादची वादळी सुरुवात... हेड आणि शर्माचनं चोपलं..... हेडने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले
21:13 PM (IST) • 08 May 2024
लखनौची 167 धावांपर्यंत मजल
आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांच्या वादळी पलंदाजीच्या जोरावर लखनौने 165 धावांपर्यंत मजल मारली
21:02 PM (IST) • 08 May 2024
पूरन-बडोनीनं लखनौचा डाव सावरला
पूरन-बडोनीनं लखनौचा डाव सावरला.... लखनौ 4 बाद 128 धावा
Load More
Tags :
Indian Premier League Sun Risers Hyderabad Lucknow Super Giants SRH Vs LSG LSG Vs SRH IPL IPL 2024मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement