एक्स्प्लोर

मोठी बातमी... ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्याची तारीख बदलली, BCCI ची मोठी अपडेट

KKR-RR, GT-DC games rescheduled : आयपीएल 2024 ची दिमाखात सुरुवात झाली. 17 व्या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळवले गेले आहेत.

KKR-RR, GT-DC games rescheduled : आयपीएल 2024 ची दिमाखात सुरुवात झाली. 17 व्या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळवले गेले आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्व सामने रोमांचक होत आहेत. पण सामन्यासंदर्भात आयपीएलकडून आता मोठी अपडेट देण्यात आली आहे. दोन सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार,  कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर  होणार आहे. याआधी हा सामना 17 एप्रिल रोजी होणार होता. तर 16 एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

सामन्याची वेळ बदलण्याचं कारण काय ?

रिपोर्ट्सनुसार, 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. आशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं बोलणेही झाल्याचं समजतेय. त्यामुळेच कोलकात्याचा 17 एप्रिल रोजी होणारा सामना आता 16 एप्रिल रोजी होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाहा आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक 

22-मार्च-2024 शुक्रवार - 8:00PM चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबी Chennai
23-मार्च-2024 शनिवार - 3:30PM पंजाब किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स Mullanpur
23-मार्च-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद Kolkata
24-मार्च-2024 रविवार - 3:30PM राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स Jaipur
24-मार्च-2024 रविवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स Ahmedabad
25-मार्च-2024 सोमवार - 7:30PM आरसीबी vs पंजाब किंग्स Bengaluru
26-मार्च-2024 मंगळवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स Chennai
27-मार्च-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स Hyderabad
28-मार्च-2024 गुरुवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स Jaipur
29-मार्च-2024 शुक्रवार - 7:30PM आरसीबी कोलकाता vs नाईट रायडर्स Bengaluru
30-मार्च-2024 शनिवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्स Lucknow
31-मार्च-2024 रविवार - 3:30PM गुजरात टायटन्स vs सनरायजर्स हैदराबाद Ahmedabad
31-मार्च-2024 रविवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्स Visakhapatnam
01-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स Mumbai
02-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM आरसीबी लखनौ vs सुपर जायंट्स Bengaluru
03-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Visakhapatnam
04-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स Ahmedabad
05-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स Hyderabad
06-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs आरसीबी Jaipur
07-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स Mumbai
07-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स Lucknow
08-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स Chennai
09-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM पंजाब किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Mullanpur
10-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स Jaipur
11-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs आरसीबी Mumbai
12-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स Lucknow
13-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स Mullanpur
14-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स Kolkata
14-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स Mumbai
15-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM आरसीबी vs सनरायजर्स हैदराबाद Bengaluru
16-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स Kolkata
17-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स Ahmedabad 
18-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स Mullanpur
19-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स Lucknow
20-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs सनरायजर्स हैदराबाद Delhi
21-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs आरसीबी Kolkata
21-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स Mullanpur
22-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स Jaipur
23-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स Chennai
24-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स Delhi
25-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबी Hyderabad
26-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स Kolkata
27-एप्रिल-2024 शनिवार - 3:30PM दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स Delhi
27-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs राजस्थान रॉयल्स Lucknow
28-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM गुजरात टायटन्स vs आरसीबी Ahmedabad
28-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Chennai
29-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs दिल्ली कॅपिटल्स Kolkata
30-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स Lucknow
01-मे-2024 बुधवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स Chennai
02-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स Hyderabad
03-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Mumbai
04-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs गुजरात टायटन्स Bengaluru
05-मे-2024 रविवार - 3:30PM पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स Dharamshala
05-मे-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs कोलकाता नाईट रायडर्स Lucknow
06-मे-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs सनरायजर्स हैदराबाद Mumbai
07-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स Delhi
08-मे-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स Hyderabad
09-मे-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs आरसीबी Dharamshala
10-मे-2024 शुक्रवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स Ahmedabad
11-मे-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स Kolkata
12-मे-2024 रविवार - 3:30PM चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स Chennai
12-मे-2024 रविवार - 7:30PM आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स Bengaluru
13-मे-2024 सोमवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Ahmedabad
14-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स Delhi
15-मे-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स Guwaha 
16-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स Hyderabad
17-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स Mumbai
18-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs चेन्नई सुपर किंग्स Bengaluru
19-मे-2024 रविवार - 3:30PM सनरायजर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स Hyderabad
19-मे-2024 रविवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Guwaha 

21-मे-2024 मंगळवार - 7:30PM - क्वालिफायर 1 - Ahmedabad 

22-मे-2024 बुधवार - 7:30PM Ahmedabad - एलिमेनेटर - Ahmedabad 

24-मे-2024 शुक्रवार - 7:30PM - क्वालिफायर 2  - Chennai

26-मे-2024 रविवार - 7:30PM फायनल - Chennai

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरातून घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरलSantosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमकTop 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरातून घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Embed widget