एक्स्प्लोर

PBKS vs KKR Match Preview : कोलकाता विरुद्ध पंजाब मुकाबला, कोणाचं पारडं जड?

Punjab Kings vs Kolkata Knight Riders : आज 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.

IPL 2023, PBKS vs KKR Match Preview : इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील दुसरा सामना आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघातील काही खेळाडूंना दुखापत झाली आहेत. यासोबतच दोन्ही संघा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

IPL 2023, PBKS vs KKR : पंजाब विरुद्ध कोलकाता मुकाबला

काही परदेशी खेळाडूंच्या उपलब्ध नसल्यामुळे आणि काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) शनिवारी आयपीएल 2023 च्या सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलची विजयी सुरुवात करण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य असेल. दरम्यान, पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघांकडे तगडे खेळाडू आहेत, पण मैदानावरील त्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. 

IPL 2023, PBKS vs KKR : दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात

आजच्या सामन्यासाठी पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान नितीश राणाच्या हाती असेल. दोन्ही संघ नव्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्सचा आयपीएलच्या एकाही सीझनमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्याउलट राजस्थान संघाने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी कमावली आहे.

IPL 2023, PBKS vs KKR : कुणाचं पारड जड?

मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium) आज दुपारी पंजाब (Punjab) आणि कोलकाला (Kolkata) संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर हे संघ आळीपाळीने एकमेकांना पराभूत करत आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत. 

आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचं पारड काहीसं जड असेल. याचं कारण म्हणजे पंजाब संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. तक दुसरीकडे, कोलकाता संघ आपला नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सध्या संघाबाहेर आहे. श्रेयस यानंतरच्या सामन्यामध्ये परतण्याची शक्यता आहे. सध्या केकेआरची कमान नितीश राणाच्या हाती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Preview : दिल्ली अन् लखनौमध्ये काटें की टक्कर, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget