एक्स्प्लोर

IPL 2023 : धोनीचा जबरा फॅन, टिव्हीवर पाहाताच माही भाईची केली आरती

IPL 2023 : चार वर्षनंतर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) खेळण्यास उतरला आहे.

Indian Premier League 2023: चार वर्षनंतर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) खेळण्यास उतरला आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएलचा होम आणि अवे फॉर्मेट बंद करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर खेळत आहे. चेन्नई आणि धोनीला सपोर्ट करण्यासाठी चेपॉकचे मैदान भरले आहे. जिकडे तिकडे धोनी धोनीच्या घोषणा ऐकायला मिळत आहे. अशातच धोनीच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो चाहता धोनीची आरती करताना दिसत आहे. दरम्यान, चेन्नईचा संघ चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे 'येलो आर्मी'चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

धोनीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहतो. धोनीच्या चाहत्याने चेन्नईच्या सामन्यावेळी धोनीची आरती केली. धोनीला टिव्हीवर पाहिल्यानंतर चाहत्याने धोनीची आरती केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 

चार वर्षानंतर घरच्या मैदानावर धोनी उतरला आहे. पण या सामन्यात लखनौच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेय. 

चेपॉकवर धोनी अन् सीएसकेचा दबदबा

चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईची कामगिरी जबरदस्त आहे. चेन्नईने 60 सामन्यापैकी 41 सामने जिंकले आहेत. त्याशिवाय या मैदानावर धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. धोनीने 48 डावात 1363 धावा काढल्या आहेत. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे. 

लखनौच्या संघात एक बदल, कशी असेल प्लेईंग 11

केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकुर, रवू बिश्नोई, आवेश खान.  

 चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड, डेवेन कानवे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरेकर.

चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget