एक्स्प्लोर

IPL 2022: यंदाच्या हंगामात 5 तडाखेबाज फलंदाज ठरले फ्लॉप, यादीतील नावं आश्चर्यचकीत करणारी

IPL 2022: आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा 61 वा सामना खेळला जात आहे.

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा 61 वा सामना खेळला जात आहे. येत्या 29 मे ला अंतिम सामना खेळला जाणार जाणार आहे. या हंगामात दमदार कामगिरी करणारा गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात अनेक युवा फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे, तर काही दिग्गज खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, किरॉन पोलार्ड, सॅम बिलिंग्ज आणि मोईन अली यांचा समावेश आहे.

केन विल्यमसन
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला आयपीएलच्या पंधरावा हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. केन विल्यमसननं 12 सामन्यांत 18.91 च्या सरासरीनं आणि 92.85 च्या स्ट्राईक रेटनं 208 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याला केवळ एकच अर्धशतक करता आलं आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 57 धावा आहे.

जॉनी बेअरस्टो
पंजाब किंग्जचा जॉनी बेअरस्टोनं यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळं हैदराबादच्या संघानं त्याला अनेक सामन्यातून वगळलं. त्यानं या हंगामात 9 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 22.44 च्या सरासरीनं आणि 139.31 च्या स्ट्राईक रेटनं 202 धावा केल्या आहेत. हंमामात त्यानं 2 अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 66 इतकी आहे.

कायरन पोलार्ड
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डनं IPL 2022 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत.  ज्यात त्यानं 14.40 च्या सरासरीनं आणि 107.46 च्या स्ट्राइक रेटने 144 धावा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, यंदाच्या हंगामात त्यानं एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 25 धावा आहे.

सॅम बिलिंग्स
आयपीएल 2022 मध्ये सॅम बिलिंग्स काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानं 7 सामन्यात 22.17 च्या सरासरीनं आणि 116.66 च्या स्ट्राईक रेटनं 133 धावा केल्या आहेत. बिलिंग्सने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 34 धावा आहे.

मोईन अली
मोईन अलीसाठी आयपीएलचा 15वा सीझन काही खास ठरला नाही . त्यानं 9 सामन्यात 16.78 च्या सरासरीनं आणि 125.83 च्या स्ट्राईक रेटनं 151 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. 48 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget