एक्स्प्लोर

LSG vs DC, Pitch Report : लखनौ विरुद्ध दिल्ली सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या सामन्यात कोणते 11 खेळाडू छाप सोडणार यावर एक नजर फिरवूया...

LSG vs DC Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या दोघांमध्ये सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात लखनौने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यात विजय मिळवला आहेत. तर दुसरीकडे दिल्लीने दोन पैकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून पाँईट्स टेबलमध्ये वरचं स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...

लखनौ विरुद्ध दिल्ली, पिच रिपोर्ट 

आज सामना होणाऱ्या डी.वाय. पाटील मैदानाची खेळपट्टी पाहता आतापर्यंत होत असल्याप्रमाणे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे. कारण सायंकाळच्या सुमारास दव पडल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचण येऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेऊ इच्छित असणार आहे.  

लखनौ विरुद्ध दिल्ली अशी असेल ड्रीम 11 (LSG vs DC Best Dream 11)

विकेटकीपर- केएल राहुल, क्विंटन डी कॉक, ऋषभ पंत

फलंदाज- एविन लुईस, आयुष बदोनी, डेव्हिड वॉर्नर/पृथ्वी शॉ

ऑलराउंडर- दीपक हुडा, जेसन होल्डर

गोलंदाज-  कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, अक्षर पटेल

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तरTeam India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget