एक्स्प्लोर

IPL 2023 : रवी शास्त्री यांचा मोहम्मद शमीला डाएटवरुन प्रश्न, शमीचं अनोख्या अंदाजात उत्तर

काल गुजरात आणि हैदराबादमध्ये सामना पार पडला होता. या सामन्यात गुजरातने शानदार विजय मिळविला. यानंतर रवि शास्त्री यांनी मोहम्मद शमीला डाएटवरुन प्रश्न विचारला, यावर शमीने खूप इंटरेस्टिंग उत्तर दिलं.

IPL 2023, Mohammed Shami : गुजरात टायटन्स IPL 2023 च्या प्लेऑफच्या लढतीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ आहे. गुजरात आणि हैदराबाद या दोन संघात सोमवारी 15 मे रोजी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरातने हैदराबाद 34 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे आता गुजरातने प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. या रोमहर्षक सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने 4 षटकांमध्ये 20 धावा देऊन महत्त्वाच्या 4 विकेट्स मिळवल्या. या जबरदस्त कामगिरीनंतर या वेगवान गोलंदाजाला त्याच्या डाएट प्लॅनवरुन प्रश्न विचारण्यात आला, ज्याचं शमीने अनोख्या अंदाजात उत्तर दिलं आहे. यामुळे सध्या शमी त्याच्या डाएट प्लॅनवरुन चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मीला हैदराबाद विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यानंतर त्याच्या डाएट प्लॅनवरुन प्रश्न विचारला होता. "मला सांग की तू असं कोणतं जेवण खातोयस ज्यामुळे तू अधिक तंदुरुस्त होत आहेस. दीड महिने होऊन गेली आहेत, तापमानाचा पारा वाढत असूनही तू अधिक वेगाने धावत आहेस? असा प्रश्न रवी शास्त्री यांनी विचारला. 

यावर मोहम्मद शमीने वेगळ्या अंदाजात उत्तर दिलं, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. शमीने सांगितलं की, "सध्या गुजरातमध्ये आहे. मला माझं जेवण मिळणार नाही. पण गुजराती जेवणाचा आनंदाने आस्वाद घेत आहे." असं उत्तर देताना शमीच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होतं. या उत्तराने रवी शास्त्री यांनाही हसायला आलं होतं. 

सामन्यानंतर शमीनं मोहित शर्माचं केलं काैतुक 

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने सांगितलं की, "मी माझ्या बलस्थानावर लक्ष केंद्रीत करत होतो आणि गोलंदाजी टाईट ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी नेहमीच चांगल्या एरियात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यासारखा चेंडू चांगलं वळण घेत होता. तसेच, मधल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मोहित शर्मासारखा गोलंदाज संघात असणं खूप चांगलं आहे. कारण तो वैविध्याचा विचारपूर्वक उपयोग करतो." 

पर्पल कॅप आपल्या नावावर

हैदराबाद विरुद्ध भेदक गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमीने पर्पल कॅप आपल्या नावावर केली. यावर्षीच्या आयपीएल हंगामात शमीने 13 सामन्यात 16.70 च्या सरासरीने एकूण 23 विकेट्स मिळवल्या होत्या. याबाबतीत त्याच्या संघातील फिरकीपटू राशिद खान हा 23 विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांवर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार
लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी अपात्र ठरणार
Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
Arvind Kejriwal : पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्रABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 10 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार
लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार, लाखो बहिणी अपात्र ठरणार
Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण
Arvind Kejriwal : पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
पगार नाही अन् बंगला सुद्धा नाही...! हरल्यानंतर केजरीवाल यांना किती पेन्शन मिळणार? माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात??
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सोनं उच्चांकी पातळीवर, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोनं महागलं, चांदीच्या दरात घसरण, 1 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की  500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?
पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिला शेतकरी अपात्र ठरणार की त्यांना 1500 रुपये मिळणार? GR काय सांगतो?
Prakash Ambedkar on AAP : दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
Embed widget