एक्स्प्लोर

DC vs KKR Playing 11 : नितीश राणा की वॉर्नर कोण मारणार बाजी? प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबद्दल जाणून घ्या

Delhi Capitals vs Kolkata Kinght Riders : आज आयपीएलच्या (IPL 2023) 28 व्या सामन्यात कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) यांच्या रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

DC vs KKR Playing 11 : आयपीएल (IPL 2023) आज, 20 एप्रिलला दोन सामने खेळवले जाणार आहे. दुसरा सामना कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) यांच्या पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या हंगामामधील त्यांच्या पहिल्या विजयाचा प्रतिक्षेत कायम आहे. आज, 20 एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स पहिला विजय मिळवण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. 

KKR vs DC, IPL 2023 Match 28 : कोलकाता आणि दिल्ली आमने-सामने

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आज पहिला विजय मिळवून खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीच्या विरोधात उतरणारा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Kinght Riders) मागील सामन्यांमधील सलग दोन पराभवानंतर आज विजयी मार्गावर परतण्यासाठी सज्ज आहेत. दोन सामन्यांमधील पराभवानंतर कर्णधार नितीश राणाच्या नेतृत्त्वात केकेआर संघ आजच्या सामन्यात विजयाच्या शोधात उतरणार आहे. 

Arun Jaitley Stadium, Delhi Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?

अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium, Delhi) मैदानावर अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

DC vs KKR Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेईंग 11

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, मनीष पांडे, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद.

KKR Probable Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीशन, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकु सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

DC vs KKR Match Preview : दिल्लीला पहिला विजय मिळणार की कोलकाता स्वप्न धुळीला मिळवणार? हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget