CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार
CSK vs DC Live, IPL 2021 Score Updates: आज आयपीएल 2021 मधील दुसरा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा होत आहे. युवा कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध अनुभवी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 10 Apr 2021 06:34 PM

पार्श्वभूमी
सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही विजयी सलामी देण्याच्या दृष्टिने मैदानात उतरणार आहेत. मागील सीझनमधील खराब प्रदर्शन विसरुन धोनीची चेन्नई पुन्हा आपला दबदबा दाखवण्यास सज्ज...More
सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही विजयी सलामी देण्याच्या दृष्टिने मैदानात उतरणार आहेत. मागील सीझनमधील खराब प्रदर्शन विसरुन धोनीची चेन्नई पुन्हा आपला दबदबा दाखवण्यास सज्ज झाली आहे. तर युवा जोश असलेल्या दिल्लीच्या संघालाही पहिल्या विजयाची खात्री आहे.
CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार
CSK vs DC, IPL Live Score:
#CSKvDC
CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार #CSKvDC
https://marathi.abplive.com/sports/ipl/csk-vs-dc-score-live-updates-ipl-2021-live-score-chennai-superkings-vs-delhi-capitals-live-streaming-ipl-news-981650
#CSKvDC
https://marathi.abplive.com/sports/ipl/csk-vs-dc-score-live-updates-ipl-2021-live-score-chennai-superkings-vs-delhi-capitals-live-streaming-ipl-news-981650