CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार
CSK vs DC Live, IPL 2021 Score Updates: आज आयपीएल 2021 मधील दुसरा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा होत आहे. युवा कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध अनुभवी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
LIVE
Background
सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही विजयी सलामी देण्याच्या दृष्टिने मैदानात उतरणार आहेत. मागील सीझनमधील खराब प्रदर्शन विसरुन धोनीची चेन्नई पुन्हा आपला दबदबा दाखवण्यास सज्ज झाली आहे. तर युवा जोश असलेल्या दिल्लीच्या संघालाही पहिल्या विजयाची खात्री आहे.
CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार
दिल्लीला दुसरा धक्का, 85 धावांवर शिखर धवन बाद
CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीला दुसरा धक्का, 85 धावांवर शिखर धवन बाद, दिल्लीला विजयासाठी 12 चेंडूत 7 धावांची गरज #CSKvDC
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ 72 धावांवर बाद
CSK vs DC, IPL Live Score: दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ 72 धावांवर बाद, शिखर धवन 65 धावांवर मैदानात, दिल्लीला विजयासाठी 38 चेंडूत 50 धावांची गरज #CSKvDC
CSK vs DC, IPL Live Score: पृथ्वी शॉनंतर शिखर धवनचंही अर्धशतक
CSK vs DC, IPL Live Score: पृथ्वी शॉनंतर शिखर धवनचंही अर्धशतक, दिल्ली मजबूत स्थितीत, 11 षटकानंतर दिल्ली बिनबाद 113 धावा #CSKvDC
दिल्ली मजबूत स्थितीत, पृथ्वी शॉचं अर्धशतक
CSK vs DC, IPL Live Score: दिल्ली मजबूत स्थितीत, पृथ्वी शॉचं अर्धशतक, शिखर धवनही अर्धशतकाजवळ, दिल्लीच्या बिनबाद 99 धावा #CSKvDC