एक्स्प्लोर

IPL 2022: भावाला लग्न मानवलं, डेवॉन कॉन्वेच्या दमदार सलामीवर मोईन अलीची भन्नाट कमेंट!

Moeen Ali on Devon Conway: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

Moeen Ali on Devon Conway: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना चार पैकी तीन सामन्यात सलग अर्धशतक ठोकलं आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान, चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनं (Moeen Ali) डेवॉन कान्वेच्या कामगिरीचं कौतूक कलं आहे. तसेच कॉनवेसाठी लग्न करणे हा एक चांगला निर्णय असल्याचं त्यानं गमतीनं सांगितलं. लग्न झाल्यापासून तो सतत धावा करत आहे. सलामीवीर म्हणून ऋतुराजसोबत कॉनवे सातत्याने मोठी धावसंख्या उभारत असून संघाला चांगली सुरुवात करून देत आहे, असं मोईन अलीनं म्हटलं आहे. 

मोईन अली काय म्हणाला?
दरम्यान, मोईन अली म्हणाला की, "डेवॉन कान्वे आणि ऋतुराज गायकवाडची जोडी चेन्नईच्या संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. ज्याची संघाला खूप आवश्यकता होती. डी कॉन्वे उत्कृष्ट खेळाडू आहे. या हंगामात त्यानं दमदार फलंदाजी करत दाखवून दिलं. त्याची फलंदाजी पाहून मी आकर्षित झालो आहे. संघाला फाफ डू प्लेसिसची कमतरता संघाला भासत होती. परंतु, कॉन्वे त्याची जागा भरून काढताना दिसत आहे. त्यानं प्रत्येक सामन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे."

चेन्नईचा दिल्लीवर 91 धावांनी विजय
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2022 चा 55 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे (87), ऋतुराज गायकवाड (41) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं 20 षटकात दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं.प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 17.4 षटकांत केवळ 117 धावांत आटोपला. ज्यामुळं चेन्नईच्या संघान यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईनं दिल्लीला 91 धावांनी विजय मिळवला आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli RCB Champion IPL 2026 : आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंतर चेज मास्टर कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?
आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंतर चेज मास्टर कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?
RCB vs GT Final Live Update : बंगळुरुने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांचा जिंकली IPL ची ट्रॉफी
RCB vs GT Final Live Update : बंगळुरुने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांचा जिंकली IPL ची ट्रॉफी
RCB Champions IPL 2026 : बंगळुरू सलग दुसऱ्यांदा IPL चॅम्पियन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात हरलं, कर्णधार रजत पाटीदारने इतिहास रचला
बंगळुरू सलग दुसऱ्यांदा IPL चॅम्पियन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात हरलं, कर्णधार रजत पाटीदारने इतिहास रचला
Virat Kohli News : विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!
विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget