एक्स्प्लोर

IPL 2023 : शुभमन गिल झाला स्पायडर मॅन, पाहा चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर

‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS : शुभमन गिल फलंदाजीमुळे चर्चेत आहेच.. पण आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय.

CRICKETER SHUBMAN GILL LAUNCHES ‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS : शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये वादळी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल फलंदाजीमुळे चर्चेत आहेच.. पण आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. शुभमन गिल याने ॲनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन एक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटात आपला आवाज दिलाय.. शुभमन गिल याने स्पायडरमॅनच्या ॲनिमेशनला आपला आवाज दिलाय. 

शुभमन गिल याने आज ॲनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : ॲक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँच केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  

ट्रेलर लाँच करताना शुभमन गिल याने आपण स्पायरडमॅनचे लहानपणापासूनच स्पायडरमॅनचा फॅन असल्याचे सांगितले. 2002 मध्ये स्पायडरमॅन चित्रपट पहिल्यांदा पाहिल्याचे ट्रेलर लाँचवेळी गिलने सांगितले. इतकेच नाही तर... सात आठ वर्षाचा असताना स्पायडरमॅनला पाहून प्रेरित होईन भीतींवर चढण्याचा प्रयत्न करत होतो, असे गिलने सांगितले...

पाहा ट्रेलर

यंदाच्या हंगामात शुभमन गिलचा धमाका - 

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिल दमदार फॉर्मात आहे. शुभमन गिल याने वादळी शतक झळकावत अनेक विक्रमला गवसणी घातली होती. गुजरातकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाच्या यादीत गिल पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल याने 13 डावात 576 धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल याने यंदा एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. गिल याचा स्ट्राईक रेट 146 इतका राहिलाय तर सरासरी 48 आहे. यंदा शुभमन गिल याने 14 षटकार आणि 62 चौकार लगावलेत. शुभमन गिल सध्या गुजरात संघाकडून खेळत आहे. गेल्यावर्षी कोलकात्याने शुभमन गिल याला रिलिज केले होते. त्यानंतर गुजरात संघाने शुभमन गिल याला ताफ्यात घेतले होते. शुभमन गिल याने गुजरातसाठी दमदार फलंदाजी केली आहे. गुजरातच्या विजयात गिल याचा मोठा वाटा असतो. गुजरातचा पुढील सामना आरसीबीबरोबर होणार आहे. 

आणखी वाचा :

IPL 2023 : पृथ्वी शॉने मैदानातच घेतली 'लेडी लक'ची भेट, मुलीने हार्ट इमोजी लावून केले अर्धशतकाचे कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget