एक्स्प्लोर

RCB ची पुन्हा निराशा, हैदराबाद IPL चॅम्पियन

मुंबई : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. हैदराबादनं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.   बंगळुरूत झालेल्या सामन्यात हैदराबादनं बंगलोरला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत सात बाद 200 धावाच करता आल्या.   खरं तर ख्रिस गेलनं 76 धावांची आणि विराट कोहलीनं 54 धावांची खेळी करून बंगलोरच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. त्यामुळं सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसत होता. पण बेन कटिंगनं गेलला बाद केलं आणि हैदराबादला ब्रेक थ्रू मिळवून दिला.   कटिंगनं चार षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन आणि बिपुल शर्मानंही प्रत्येकी एक विकेट काढून हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.   त्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या 69, युवराजच्या 38 आणि बेन कटिंगच्या नाबाद 39 धावांच्या खेळींच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकांत सात बाद 208 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Live Streaming : 40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z
40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z
Rashid Khan : रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Playing 11 : भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Embed widget