एक्स्प्लोर
मुलगी आयसीयूत असतानाही शमी देशासाठी खेळला
1/5

शमीने कोलकाता कसोटीमध्ये एकूण 6 गडी बाद केल्याने भारताने या मालिकेवर पकड मजबूत केली. विशेष म्हणजे, भारतीय संघाने कोलकाता कसोटीमध्ये विजय मिळवला, तर दुसरीकडे शमीच्या तान्हुलीला डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
2/5

शमीच्या मुलीला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. शमी सामना संपल्यानंतर रोज तिला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होता.
Published at : 05 Oct 2016 02:57 PM (IST)
View More























