एक्स्प्लोर

Rahul Chahar: 'खूुप लवकर लग्न केलं, मी हा चॅप्टर क्लोज करतोय' आणखी एका टीम इंडियाच्या अवघ्या 26 वर्षीय क्रिकेटरचा काडीमोड; अवघ्या चार वर्षाच्या संसाराचा दुर्दैवी शेवट

Rahul Chahar: मार्च 2022 मध्ये गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता, मात्र तीन वर्षांनंतर हा प्रवास आता थांबला आहे. घटस्फोटनंतर इन्स्टाग्राम नोटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. 

Rahul Chahar: भारतीय फिरकीपटू राहुल चहरने इशिनी जोहरसोबतचा घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा विवाह कायदेशीररित्या संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केल्याने टीम इंडियातील आणखी एका क्रिकेटरचा संसार मोडला आहे. मार्च 2022 मध्ये गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता, मात्र तीन वर्षांनंतर हा प्रवास आता थांबला आहे. राहुलने इन्स्टाग्राम नोटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. 

15 महिने कोर्टाच्या चकरा मारल्या 

राहुल म्हणतो की, खूप लवकर, म्हणजे खूप तरुण वयात लग्नाचा निर्णय घेतला होता. तो म्हणतो, "त्यावेळी मला स्वतःची पूर्ण समज नव्हती. मला नेमकं काय हवं आहे, माझी मूल्ये काय आहेत आणि मला कोणत्या प्रकारचे आयुष्य घडवायचे आहे, हे मला नीट समजले नव्हते. घटस्फोटाची ही प्रक्रिया सोपी नव्हती. राहुलने सांगितले की, गेले 15  महिने तो कोर्टाच्या चकरा मारत होता. त्याने या काळाचे वर्णन भावनिकदृष्ट्या थकवणारे असे केले आहे, परंतु याच काळात त्याला संयम आणि लवचिकता शिकायला मिळाली. तो पुढे म्हणतो, हा एक असा धडा (chapter) होता जो कायम टिकण्यासाठी नव्हता, तर तो काहीतरी शिकवण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. त्याने कोणावरही आरोप किंवा चिखलफेक केलेली नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)

राहुल चहर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार

या सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली. याचा अर्थ केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिक ताण असाही होतो, असे तो म्हणाला. तो म्हणतो की, त्याला आता असे आयुष्य जगायचे आहे जे स्वाभिमान, शांती आणि चांगल्या निवडींवर आधारित असेल. राहुल चहर सध्या 26 वर्षांचा असून तो व्यावसायिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. तो सध्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्यासाठी सज्ज होत आहे.

हार्दिक पांड्या, शिखर धवन, चहलचाही घटस्फोट 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियामधील क्रिकेटरांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ सुरुच आहे. हार्दिक पांड्या, माजी सलामीवीर शिखर धवन तसेच फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांचाही घटस्फोट झाला आहे. हार्दिकने माहिरा शर्माशी नव्याने आयुष्य सुरु केलं आहे. चहलच्या घटस्फोटानंतर पुन्हा आरजेसोबत सूत जुळल्याची चर्चा होती, पण तिथंही वादळ आल्याची चर्चा आहे. शिखर धवनने दुसरी इनिंग सुरु करताना पुन्हा विदेशी गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget