एक्स्प्लोर

भारत-वेस्ट इंडिजमधल्या पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचं पाणी!

पोर्ट ऑफ स्पेन: भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीच्या जोरावर 39 ओव्हर्समध्ये 3 विकेट 199 धावा केल्या होत्या. पण नंतर सामन्यामध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं उर्वरित सामना होऊ शकला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण पहिल्याच सामन्यात पावसाची एंट्री झाल्यानं चाहत्यांची मात्र निराशा झाली. दरम्यान, टॉस जिंकून वेस्ट इंडिजनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी अर्धशतकं झळकावली. पण यादेखील सामन्यात युवराज सिंह मात्र अपयशी ठरला. तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. 39 षटकात भारतानं 199 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर आलेल्या पावसामुळे अखेर सामना थांबवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Ind vs Nz 1st T20 : संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
IND vs NZ 1st T20 Update : न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
Abhishek Sharma IND vs NZ 1st T20 : मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget