एक्स्प्लोर
वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताने मालिकाही जिंकली
जमैका : कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने एकदिवसीय मालिका 3-1 अशी खिशात घातली.
206 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरली. विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकत 111 धावांची नाबाद खेळी केली. 115 बॉलमध्ये 12 चौकार आणि दोन षटकांराने त्याने आपली खेळी सजवली. तर दिनेश कार्तिकनेही 52 बॉलमध्ये चार चौकारांच्या मदतीने 50 धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला निर्धारित 50 षटकात केवळ 205 धावाच करता आल्या. मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजला 4 झटके दिले. तर उमेश यादवनंही 3 गडी बाद करत वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला लगाम घातला.
भारताने 37 व्या षटकातच दोन विकेट्स गमावून 206 धावांचं आव्हान पूर्ण करत सामना एकहाती जिंकला. कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement