एक्स्प्लोर

विराटचं शतक, पण टीम इंडिया बॅकफूटवरच

डिन एल्गर आणि एबी डिव्हिलियर्सनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ८७ धावांच्या अभेद्य भागिदारीनं, सेन्च्युरियन कसोटीचं पारडं किंचित दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकलं आहे.

सेन्च्युरियन : डिन एल्गर आणि एबी डिव्हिलियर्सनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ८७ धावांच्या अभेद्य भागिदारीनं, सेन्च्युरियन कसोटीचं पारडं किंचित दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकलं आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवशी खेळ थांबला, त्या वेळी दक्षिण आफ्रिकेनं दोन बाद ९० धावांची मजल मारली होती. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळं चहापानानंतरच्या सत्रात केवळ दहा षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या डावातली २८ धावांची आघाडी जमेस धरता, दक्षिण आफ्रिकेची एकूण आघाडी ११८ धावांची झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात बॅकफूटवर गेली आहे. विराट कोहलीनं झळकावलेल्या मॅरेथॉन शतकानं टीम इंडियाला सर्व बाद ३०७ धावांची मजल मारुन दिली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकविसावं शतक ठरलं. त्यानं २१७ चेंडूंमधली १५२ धावांची खेळी १५ चौकारांनी सजवली. विराटनं हार्दिक पंड्याच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीनं सातव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दोन बाद 28अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या विराटनं आदर्श खेळी करुन भारतीय डावाला आकार दिला. त्यानं हे शतक पंधरा चौकारांनी सजवलं. मात्र, विराट वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. संबंधित बातम्या : विराटमुळे भारताच्या पहिल्या डावाला आकार

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series : कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
Devdutt Padikkal : देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती
देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Eng vs Pak 2nd Test : इम्रान खानच्या मुलांचा 18 मिनिटांचा इंटरव्ह्यू अन् लॉर्ड्सवर खळबळ! इंग्लंड-पाकिस्तान सामना थांबवण्याची PCBची धमकी; नेमकं काय घडलं?
इम्रान खानच्या मुलांचा 18 मिनिटांचा इंटरव्ह्यू अन् लॉर्ड्सवर खळबळ! इंग्लंड-पाकिस्तान सामना थांबवण्याची PCBची धमकी; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget