एक्स्प्लोर

धोनी होम ग्राऊंडवर का हरला?

रांची: धोनीच्या टीम इंडियाला धोनीच्याच रांचीत पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडनं रांचीचा चौथा वन डे 19 धावांनी जिंकून पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 261 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताचा डाव 48 षटकं आणि 4 चेंडूंत 241 धावांत आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं 57 धावांची तर विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारीही रचली. पण त्या भागिदारीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभारता आली नाही. टीम इंडियाच्या पराभवाची कारणं 13 वाईड रांची वन डेत भारतीय गोलंदाजांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 13 वाईड टाकले. हार्दिक पांड्याने त्याच्या 5 ओव्हरमध्ये 8 बॉल वाईड टाकले. 5 ओव्हरमध्ये त्याने 31 धावा देत 1 विकेट घेतली. भारताने हा वन डे सामना 19 धावांनी गमावला. जर त्यापैकी 13 वाईड धावा हटवल्यास, न्यूझीलंडची धावसंख्या आणखी कमी झाली असती. Hardik Pandya, रोहित शर्माचा फ्लॉप शो संपूर्ण सीरिजमध्ये सलामीवीर रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु आहे. रोहितने आतापर्यंतच्या चार सामन्यात केवळ 53 धावा केल्या आहेत. त्याला मोठी धावसंख्या उभारुन, चांगली सुरुवात करुन देण्यास अपयश येत आहे. धोनी होम ग्राऊंडवर का हरला? कोहलीवर संघ अवलंबून सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहाता, टीम इंडिया पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या युगात पोहोचल्याचं दिसतंय. कारण एक काळ होता, सचिन तेंडुलकरने धावा केल्या नाहीत, तर टीम विजय मिळवू शकत नव्हती. तसाच प्रकार सध्या पाहायला मिळतोय. कारण भारतीय संघ सध्या विराट कोहलीवर अवलंबून असल्याचं चित्र आहे. जर कोहलीने धावा केल्या तर भारताचा विजय निश्चित होतो, अन्यथा कोहली गेल्यावर संपूर्ण संघ डळमळीत होतो. Virat  मधळी फळी अपयशी रांची वनडेत भारतीय संघाने 98 धावांवर दुसरी विकेट गमावली होती. ही विकेट कोहलीची होती. कोहली बाद झाल्यानंतर अवघ्या 69 धावांत भारताचे सहा फलंदाज माघारी परतले. मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. बेजबाबदार फटके मारत, त्यांनी अक्षरश: विकेट टाकली. अक्षर पटेल, मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी मैदानात उभं राहाणे आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडून मॅच्युअर इनिंग झाली नाही. धोनी होम ग्राऊंडवर का हरला? धोनी होम ग्राऊंडवर का हरला?धोनी होम ग्राऊंडवर का हरला? होम ग्राऊंडवर धोनी बोल्ड रांचीच्या प्रेक्षकांच्या पदरी काल निराशा आली. कारण कर्णधार महेंद्रसिंह धोनीला घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. धोनीने तब्बल 31 चेंडू खेळले, मात्र त्याला अवघ्या 11 धावाच करता आल्या. जेम्स निशामने त्याला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे भारत बॅकफूटवर गेला. Dhoni

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget