एक्स्प्लोर

द. आफ्रिकेचा डाव 275 धावांवर आटोपला, भारताकडे 326 धावांची आघाडी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात खेळताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 601 धावांचा डोंगर उभा करुन डाव घोषित केला. त्यास उत्तर देण्यासाठी आज मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सुरुवातीच्या फळीने भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली.

पुणे : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात खेळताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 601 धावांचा डोंगर उभा करुन डाव घोषित केला. त्यास उत्तर देण्यासाठी आज (सामन्याचा तिसरा दिवस) मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सुरुवातीच्या फळीने भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची 8 बाद 162 अशी अवस्था केली होती. परंतु तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा निकराने सामना केला. सुरुवातीला वाटत होते की, भारताचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांमध्ये गुंडाळतील, त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑन लादून पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करतील. परंतु आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी तशी संधी दिली नाही. केशव महाराज आणि व्हर्ननॉन फिलँडर यांनी भारताच्या गोलंदाजांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद 275 पर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 72 धावा फटकावल्या. त्याला व्हर्ननॉन फिलँडरने नाबाद 44 धावा काढत चांगली साथ दिली. तसेच मधल्या फळीत कर्णधार फॅफ डू प्लेसिसने (64) अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून रवी अश्विन (69 धावात 4 बळी) आणि उमेश यादवने (37 धावात 3 बळी) टीच्चून गोलंदाजी केली. मोहम्मद शमी (44 धावात 2 बळी) आणि रवींद्र जडेजाने (81 धावात 1 बळी)त्यांना चांगली साथ दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st T20 LIVE Update : भारत-न्यूझीलंड सामन्याचा LIVE थरार! सामना किती वाजता, कुठे पाहाल? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st T20 LIVE : भारत-न्यूझीलंड सामन्याचा LIVE थरार! सामना किती वाजता, कुठे पाहाल? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st T20 Update : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
Embed widget