एक्स्प्लोर

NZvsIND 3rd ODI | न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा पाच विकेट्सनी धुव्वा, मालिका 3-0 ने खिशात

न्यूझीलंडने टीम इंडियात तिसऱ्या सामन्यात पाच विकेट्सने पराभव केला. आणि तीन सामन्यांची मालिकाही 3-0 ने जिंकली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल, हेन्री निकोलस, कॉलिन डी ग्रॅण्डहोमची खेळी निर्णायक ठरली.

NZvsIND 3rd ODI : न्यूझीलंडने माऊंट मॉन्गानुईच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यात भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा न्यूझीलंडने नियोजनबद्ध पाठलाग केला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलनं 66, हेन्री निकोलसनं 80 आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं नाबाद 58 धावांची खेळी उभारली. भारतानं न्यूझीलंड दौऱ्यातल्या पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 5-0 असा निर्विवाद विजय मिळवला होता. न्यूझीलंडनं वन डे सामन्यांची मालिका मोठ्या फरकानं जिंकून त्याची परफेड केली आहे.

त्याआधी लोकेश राहुलचं शतक तिसऱ्या वन डेत भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. भारताची धावसंख्या तीन बाद 62 असताना राहुल फलंदाजीला उतरला. त्याने 113 चेंडूंत 112 धावांची खेळी उभारली. श्रेयस अय्यरने 62 आणि मनीष पांडेने 42 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. पृथ्वी शॉने सलामीला 40 धावांची खेळी केली. त्यामुळेच भारताला 50 षटकांत सात बाद 296 धावांची मजल मारता आली. पण फलंदाजांनी उभारलेल्या संरक्षणाचा भारतीय गोलंदाजांना लाभ उठवता आला नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR Eliminator Live Update IPL 2026 : एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने जिंकली टॉस; राजस्थान रॉयल्स करणार प्रथम फलंदाजी, पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाणार, जाणून घ्या LIVE अपडेट्स
SRH vs RR Eliminator Live Update : एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने जिंकली टॉस; राजस्थान रॉयल्स करणार प्रथम फलंदाजी, पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाणार, जाणून घ्या LIVE अपडेट्स
श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी
श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी
IPL Update News : फक्त मार्च-मे नाही! आता 2 फेजमध्ये रंगणार IPL थरार, BCCIच्या नव्या मास्टरप्लॅनने सगळेच हैराण; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन
फक्त मार्च-मे नाही! आता 2 फेजमध्ये रंगणार IPL थरार, BCCIच्या नव्या मास्टरप्लॅनने सगळेच हैराण; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन
RCB vs GT : धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछाड, BCCI अजून गप्प, नेमकं काय घडलं?
धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछाड, BCCI अजून गप्प, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Embed widget