एक्स्प्लोर

IND vs AUS: टॉस जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानतंर, भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

मेलबर्न:भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानतंर, भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघासमोर फारसा मजबूत दिसत नाही. मात्र पहिल्या सामन्यात महत्वाच्यावेळी धावा आणि विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात काही चुका झाल्या होत्या. मात्र त्या चुका सुधारत पुढील सामन्यासाठी मैदानात उतरणार असल्याचं कर्णधार विराट कोहली म्हणाला. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यात शिखर धवन शिवाय अन्य फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. विराट कोहलीने लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. मात्र हा प्रयोग अयशस्वी ठरला. या सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, श्रेयस अय्यर, उमेश यादव, मनीष पांडे. ऑस्ट्रेलिया संघ: अॅरॉन फिंच (कर्णधार), अॅश्टन अगर, जेसन बेहेरनडोर्फ, अॅलेक्स कॅरी, नॅथन कल्टर नाइल, क्रिस लिन, बेन मॅक्डॉरमेट, ग्लेन मॅक्सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टानलेक, मार्कस स्टोइनसी, अँड्र्यू टाय, अॅडम जाम्पा.

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget