एक्स्प्लोर

Anirudh Ravichander and Kavya Maran: चर्चांना पूर्णविराम! काव्या-अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले; लग्नातील पहिला PHOTO समोर, दोघांचा लूक पाहिलात का?

Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या-अनिरुद्ध यांच्या लग्नातील पहिला फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Anirudh Ravichander and Kavya Maran Wedding: 'My once in a lifetime for a lifetime 11:11', असं म्हणत अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) आणि काव्या मारन (Kavya maran) या दोघांनी आपल्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.  त्यांच्या लग्नाचे फोटोस आता समोर आले आहेत.   काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोघेही फोटोमध्ये (Wedding) एकत्र खूप सुंदर दिसत आहेत.  सध्या त्यांच्या फोटोंची चर्चा सोशल मीडियात होत असून, दोघांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अनिरुद्ध अन् काव्या मारनचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल (Anirudh Ravichander and Kavya Maran Share First Wedding Photo)

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, हे कपल एकमेकांचा हातात हात घालून चालताना दिसत आहेत. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत आहे.  त्यांच्या मागे पांढरा आणि पिवळ्या फुलांचा मंडप दिसत आहे.  अनिरुद्ध रविचंदरने आपल्या लग्नाचा लूक पारंपारिक ठेवला होता.  त्यानं आयव्हरी रंगाचा कुर्ता घातला असल्याचं दिसत आहे.  कुर्त्यावर लांब जॅकेट दिसत आहे.  जॅकेटवर बारीक  अॅम्ब्रॉयडरी दिसत आहे. या कुर्त्यावर गोल्ड डिटेलिंग दिसत आहे. अनिरुद्धचा लग्नाचा लूक सुंदर दिसत आहे.

काव्या मारनने ब्लश - पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.  यावर डिटेल अॅम्ब्रॉयडरी आहे.  तसेच सीक्विन वर्क दिसत आहे.  लेहेंग्यावर मॅचिंग ब्लाऊज शोभून दिसत आहे.  तिने आपल्या लेहेंग्याचा लूक  चोकर आणि इअररिंग्सने पूर्ण केला आहे. काव्या मारनने या लेहेंग्यावर सुंदर हेअरस्टाइल दिसत आहे.  यामुळे तिच्या लूकला सॉफ्ट आणि रॉयल टच मिळाला आहे.  अनिरुद्ध रविचंदरने लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. या फोटोला त्याने लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे.  'My once in a lifetime, for a lifetime', असं  त्याने म्हटलं आहे. या कॅप्शनने चाहत्यांची मने जिंकली आहेत.   या कॅप्शनचा अर्थ म्हणजे, 'मला जीवनसाथी मिळाला आहे, ज्याच्यासोबत मी माझे संपूर्ण आयुष्य घालवू शकतो'.  त्यांच्या लग्नातील पहिल्या फोटोमधील साधेपणा आणि प्रेमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mandar Tillu Passes Away: मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Ashok Saraf Video: डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
Embed widget