एक्स्प्लोर

धोनीसारखाच आणखी एक रांचीचा स्टार, दूधवाल्याच्या मुलाची निवड

उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या पंकजचे वडील दूध विक्रेते आहेत

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीतील आणखी एका क्रिकेटपटूने राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आहे. झारखंडच्या पंकज यादवची अंडर 19 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या पंकजचे वडील दूध विक्रेते आहेत. एकोणीस वर्षांखालील विश्वचषकाचं 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व मुंबईचा उदयोन्मुख सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉकडे देण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषला धोनीही वाचवू शकला नाही ! दरम्यान, पृथ्वी शॉकडे टीम इंडियाचा उद्योन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे, तसंच नाव झारखंड क्रिकेटमध्ये पंकज यादवचं आहे. धोनी पाठोपाठ पंकजचीही टीम इंडियात निवड होईल, अशी आशा झारखंडवासियांना आहे. धोनीप्रमाणे पंकजही झारखंडचं नाव उंचावेल, असाही विश्वास त्यांना आहे. “क्रिकेट माझं आयुष्य आहे. अंडर 19 विश्वचषकात उत्तम कामगिरीचा प्रयत्न करेन. धोनी आणि शेन वॉर्न माझे आदर्श आहेत”, अशी प्रतिक्रिया पंकजने निवडीनंतर दिली होती. संबंधित बातम्या अंडर 19 विश्वचषकाच्या कर्णधारपदाची धुरा पृथ्वी शॉच्या खांद्यावर  हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषला धोनीही वाचवू शकला नाही ! धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Embed widget