एक्स्प्लोर

Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!

प्रफुल्ल हिंगे आणि शकिब हुसेन यांनी त्यांच्या आयपीएल पदार्पणात उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, हैदराबादच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणातील अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे.

Pat Cummins: सतत येणाऱ्या वाईट बातम्यांदरम्यान, सनरायझर्स हैदराबादसाठी सुखद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाला भारतात हरवून ऑस्ट्रेलियाला वनडे जिंकून देणारा पॅट कमिन्स एसआरएच (SRH) संघात सामील झाला आहे. पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून अंतिम तपासणीसाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. संघाचा नियमित कर्णधार असलेला कमिन्स आज संघात सामील होण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादला वेगवान गोलंदाजी विभागात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ब्रायडन कार्स आणि डेव्हिड पेन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेल फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. प्रफुल्ल हिंगे आणि शकिब हुसेन यांनी त्यांच्या आयपीएल पदार्पणात उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, हैदराबादच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणातील अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे.

पहिला सामना कधी खेळणार?

र पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला, तर तो आपला पहिला सामना लगेच खेळेल का? एसआरएचचा सामना आज 18 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे, परंतु कमिन्स त्या सामन्यात खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. त्याने नुकतेच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, 25 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणे हे त्याचे ध्येय आहे. याचा अर्थ हैदराबादला कमिन्सशिवाय आणखी दोन सामने खेळावे लागू शकतात. कमिन्सच्या अनुपस्थितीत, इशान किशन संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे.

सनरायझर्स हैदराबाद कामगिरी कशी आहे?

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असेल, पण त्यांच्या कामगिरीतील विसंगती स्पष्टपणे दिसून येत आहे. पाच सामन्यांत दोन विजय मिळवून हैदराबादकडे केवळ चार गुण आहेत. त्यांच्या शेवटच्या सामन्यात, एसआरएच व्यवस्थापनाने प्रफुल्ल हिंगे आणि शकिब हुसेन यांना आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी देऊन एक मोठा धोका पत्करला. हा प्रयोग यशस्वी ठरला, कारण या दोन युवा खेळाडूंनी मिळून राजस्थानच्या फलंदाजीची धुलाई करत एकूण आठ बळी घेतले. आता, चेन्नई सुपर किंग्सला हरवून आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget