एक्स्प्लोर

धोनी सचिनच्या पंगतीत, नव्या विक्रमला गवसणी

कटक: कटकमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर तब्बल 381 धावांचा डोंगर रचला. पहिले तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि युवीनं धडाकेबाज फलंदाजी केली. युवीनं दीडशतकी खेळी केली तर धोनीनंही 132 धावांची धुवाँधार खेळी साकारली. दरम्यान, धोनीनं या सामन्यात खेळताना एक नवा विक्रम रचला आहे. वनडेमध्ये भारतात 4000 धावा करण्याचा विक्रम धोनीनं केला आहे. याआधी फक्त एकाच भारतीय खेळाडूला अशी किमया करता आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटकमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या 3 विकेट झटपट गेल्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीनं डाव सावरला आणि द्विशतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच टीम इंडियानं 381 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात धोनीनं खणखणीत शतक ठोकलं. एवढचं नव्हे तर धोनीनं वनडेमध्ये भारतात आपल्या 4000 धावाही पूर्ण केल्या. भारतात वनडेमध्ये 4000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. धोनीच्या आधी भारतात 4000 हून अधिक धावा फक्त सचिन तेंडुलकरनं केल्या आहेत. सचिननं भारतात 6976 धावा केल्या आहेत. तर सचिननंतर भारतात सर्वाधिक धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानं 3406 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
IND VS AFG T20 Series : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 जणांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 जणांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
India beats Japan Asian Games 2026 : टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; शेफाली वर्माने 5 ओव्हरमध्ये मॅच संपवली, संपूर्ण मैदान अवाक् झालं, जपानमध्ये काय घडलं?
टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; शेफाली वर्माने 5 ओव्हरमध्ये मॅच संपवली, संपूर्ण मैदान अवाक् झालं, जपानमध्ये काय घडलं?
Ind vs Afg T20 Series: श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, ट्रॉफी घेताना अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं; एकत्र फोटोही काढला, VIDEO
श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, ट्रॉफी घेताना अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं; एकत्र फोटोही काढला, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Embed widget