एक्स्प्लोर

भारतीय गोलंदाज राहुल चहरचा साखरपुडा; गुलाब देवून गर्लफ्रेंडला प्रपोज

भारतीय संघाचा गोलंदाज राहुल चहरने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. त्यादरम्यान त्यानं गर्लफ्रेंडला गुलाब देवून प्रपोजही केलं आहे.

मुंबई : सध्या लग्नसराई सुरू असून अनेक सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत आपली लगिनगाठ बांधली आहे. तर अनेकांनी आपल्या जोडीदाराची निवड केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहरचा लहान भाऊ दीपक चहरचाही समावेश आहे. राहुलने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. भारतीय संघातील लेग स्पीनर राहुलने आपली गर्लफ्रेंड इशानीसोबत आपली लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
 

Congrats @rdchahar1 bro and ishani sissy for engaged 💍 #deepakchahar #maltichahar #mumbai #chennai #brothersisterlove #engagementphotos #nagpur # #photoshoot #happy #smile #deepakians #hitman #viratkholi #hardikpandya #thala #dhoni #rohitsharma #helicoptershot #king #indiancricket #chennaiipl #whistlepodu #whistlepoduarmy #music #party #mymalelove #iloveyou #cutenessoverloaded #thekingofhearts #deepak_chahar9 @deepak_chahar9 😘😘😘😘

A post shared by deepakchahar... (fangirl) (@deepakchaharthekingofheartss) on

दरम्यान, राहुल चहरच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ राहुलची बहिण मालतीने शेअर केले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक फॅन्सकडून या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव करण्यात येत आहे. राहुलला सर्व फॅन्स शुभेच्छा देत आहेत. दीपक चहरने भाऊ राहुला शुभेच्छा देताना असं लिहिलं आहे की, ' हा त्या नशबीवान लोकांपैकी आहे, ज्यांना आपलं प्रेम मिळतं. आता आपल्या प्रेमासोबत नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे.'
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट टीममध्ये दोन्ही चहर ब्रदर्स सहभागी होते. राहुलने याच दौऱ्यावर इंटरनेशनल डेब्यू केला होता. त्यांनी 6 ऑगस्ट 2019 वेस्ट इंडीज आणि भारतीय संघात पार पडलेल्या टी20 सामन्यात आंतराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने या सामन्यात 27 धावांमध्ये एक विकेट घेतला होता. त्याने वेस्टइंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटचा विकेट घेतला होता. राहुलने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. राहुलचा भाऊ दीपक एका वनडेमध्ये आणि 10 टी20 सामने भारतीय संघाकडून खेळला आहे. त्याने मागील महिन्यात इंटरनॅशनल टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. 10 नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये 7 धावांवर 6 विकेट घेतले होते. दीपक इंटरनॅशनल टी20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू होता. त्याने जुलै 2018मध्ये आपला इंटरनॅशनल डेब्यू केला होता. संबंधित बातम्या :  वन डे मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारची माघार जसप्रीत बुमराह 'या' सामन्याद्वारे टिम इंडियामध्ये कमबॅक करणार क्रिकेटर अजरुद्दीनची सून बनली सानिया मिर्झाची बहिण; पाहा लग्नाचे खास फोटो विराट कोहलीकडून युवराज सिंहचा 12 वर्षापूर्वींचा विक्रम मोडीत

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
Rohit Sharma : रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला,नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget