एक्स्प्लोर
क्रिकेटर अजरुद्दीनची सून बनली सानिया मिर्झाची बहिण; पाहा लग्नाचे खास फोटो
1/6

सानियासोबत तिचा मुलगा इझान मिर्झामलिकनेही मावशीच्या लग्नात धम्माल केली.
2/6

दोन्ही कुटुंबांचा क्रिडा जगतात बोलबाला आहेच, सानियाने भारताचं नाव टेनिस कोर्टात गाजवलं आहे, तर असदुद्दीनचे वडिल म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन अजरुद्दीन.
Published at : 13 Dec 2019 10:31 AM (IST)
View More























