एक्स्प्लोर

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल होणार! पृथ्वी शॉला बसवणार?

IPL 2020 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघात बदल करण्याची शक्यता आहे. संघ नवीन सलामीच्या जोडीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्वालिफायर 2 चा सामना रविवारी रंगणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर वनमध्ये हार पत्करणारा दिल्ली कॅपिटल्स आज संघात मोठे बदल करू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवीन सलामीच्या जोडीसह हैदराबादविरुद्ध मैदानात उतरू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघासाठी सलामीवीर पृथ्वी शॉचा फॉर्म अद्याप चिंतेचा विषय बनला आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 228 धावा केल्या आहेत. गेल्या 8 सामन्यात शॉचा फॉर्म खूपच खराब पाहायला मिळाला. यंदाच्या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 19 धावा झाली आहे.

स्टोइनिसला सलामीची जबाबदारी मिळू शकते

शिखर धवनसोबत अजिंक्य रहाणेला सलामीला संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे. कारण, तोही या मोसमात फ्लॉप ठरला आहे. स्टार अष्टपैलू मार्कस स्टोनिस या मोसमात चांगला फॉर्मात आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला धवनबरोबर सलामीची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

DC vs SRH, Qualifier 2 : अंतिम फेरी कोण गाठणार? दिल्ली- हैदराबाद आज आमने-सामने

शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर तो या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने दोन शतकांच्या मदतीने 525 धावा केल्या आहेत.

विजेता संघ मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आयपीएल 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या फायनल्समध्ये प्रवेश करणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल 2020च्या फायनल्समध्ये आज विजयी होणारा संघ मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे.

आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ : दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, एनरिक नॉर्टजे आणि कगीसो रबाडा.

सनरायझर्स हैदराबाद : डेविड वार्नर, श्रीवत्स गोस्वामी/रिद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबज नदीम, टी नटराजन आणि संदीप शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget