एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

CSK Vs PBKS, 1st Innings Score: चेन्नईनं पंजाबला 106 धावात रोखलं, दीपक चहरची शानदार गोलंदाजी, शाहरुख खानची एकाकी झुंज

CSK vs PBKS , IPL 2021 1st Innings Highlights: चेन्नईनं पंजाबला अवघ्या 106 धावांमध्ये रोखलं आहे. दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीपुढं पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: नांग्या टाकल्या. पंजाबनं शाहरुख खानच्या 47 धावांच्या बळावर कशीबशी शंभरी पार केली.  

CSK vs PBKS , IPL 2021 1st Innings Highlights: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध चेन्नईतील सामन्यात चेन्नईनं पंजाबला अवघ्या 106 धावांमध्ये रोखलं आहे. दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीपुढं पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: नांग्या टाकल्या. पंजाबनं शाहरुख खानच्या 47 धावांच्या बळावर कशीबशी शंभरी पार केली.  

दीपक चहरने टाकलेल्या पहिल्याच षटकात मयांकला बाद केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही.  त्यानंतर तिसऱ्या षटकात कर्णधार राहुलला धावबाद झाला. दीपकने पुन्हा  ख्रिस गेल (10) आणि निकोलस पूरनला (0) एकापाठोपाठ बाद करत पंजाबचं कंबरडं मोडलं. त्यानंतर दीपक हुडाला 10 धावांवर बाद करत दीपक चहरने चौथी विकेट घेतली. दीपके शानदार गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी टिपले.

यानंतर झाय रिचर्ड्सननं 15 करत शाहरुख खानला साथ दिली.  मोईन अलीने रिचर्ड्सनला (15) बाद करत त्यांची 31 धावांची भागीदारी मोडली. एका बाजूने शाहरुख खानने आपली आक्रमक फटकेबाजी सुरूच ठेवली. शाहरुखने 36 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. चेन्नईकडून दीपक चहरने 4 तर ब्राव्हो, मोईन अली, सॅम करननं एक एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget