एक्स्प्लोर

Ajay Jadeja: रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेलची तुलना; सर्वोत्तम कोण? अजय जाडेजा म्हणतात...

Ajay Jadeja: भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of India) आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (ZIM vs IND) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे.

Ajay Jadeja: भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of India) आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (ZIM vs IND) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलनं (Axar Patel) 24 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. ज्यात दोन निर्धाव षटकांचा समावेश आहे. याआधीही अक्षर पटेलनं भारतीय संघासाठी अनेकदा मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करून दाखवलीय. याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू अजय जाडेजानं अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्याबाबत प्रतिक्रिया दिलीय. 

अजय जाडेजा म्हणाले की, अक्षर पटेलनं गेल्या काही वर्षात त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा केलीय. त्यानं अनेक सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करून दाखवलीय. ज्यामुळं भारतानं अनेक सामने जिंकले आहेत. फलंदाजी करत धावा काढणं आणि संघाला विजय मिळवून देणं, या दोन्ही गोष्टीत फरक आहे. भारताकडं दोन डाव्या हाताचे गोलंदाज आहे, जे डाव्या हातानं फलंदाजी करू शकतात. 

रवींद्र जाडेजाबाबत अजय जाडेजांनी काय म्हटलंय?
रविंद्र जाडेजा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणच्या स्पर्धेत त्याच्या आसपास कोणताही खेळाडू नाही.  क्षेत्ररक्षण ही एकमेव गोष्ट आहे जी दोघांना वेगळे करते. जाडेजा अनुभवी आहे. याचबरोबर अक्षर पटेल जाडेजाच्या पाठीच आहे. ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे.

अक्षर पटेलचा फॉर्म
विशेष म्हणजे, अक्षर पटेलनं झिम्बाब्वेविरुद्ध चांगली गोलंदाजी केलीय. याआधीही त्यानं फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केलीय. जडेजा आशिया कप 2022 साठी टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. या स्पर्धेत तो भारतासाठी चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

अक्षर पटेलची कारकीर्द
 
क्रिकेट सामना डाव धावा विकेट्स सर्वोत्तम कामगिरी सरासरी इकोनॉमी स्ट्राईक रेट 4w 5w 10w
कसोटी 6 12 485 39 6/38 12.43 2.22 33.5 1 5 1
एकदिवसीय 42 39 1554 50 3/24 31.08 4.47 41.7 0 0 0
टी-20 25 24 571 21 3/9 27.19 7.33 22.2 0 0 0

हे देखील वाचा- 

IND vs ZIM, 2nd ODI, Pitch Report : पुन्हा भारत- झिम्बाब्वे आमने सामने, मैदानाची स्थितीसह हवामानाची स्थिती, वाचा सविस्तर

IND vs ZIM, 2nd ODI, Head to Head Record : आज भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय सामना, कोणाचं पारडं जड, कसा आहे आजवरचा इतिहास, वाचा सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget