एक्स्प्लोर

world cup 2019 : इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय, रूटचं विश्वचषकातलं दुसरं शतक

तिघांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

साउदम्पटन : ज्यो रूटनं विश्वचषकातलं दुसरं शतक झळकावून इंग्लंडला वेस्ट इंडिजवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. इंग्लंडचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. या सामन्यात विंडीजनं विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान इंग्लंडनं 101 चेंडू राखून गाठलं. सलामीच्या ज्यो रूटचं नाबाद शतक इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरलं. त्यानं 94 चेंडूंमधली नाबाद 100 धावांची खेळी अकरा चौकारांनी सजवली. रूटनं जॉनी बेअरस्टोच्या साथीनं 95 धावांची सलामी दिली. मग रूट आणि ख्रिस वोक्सनं दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली. रूटला जॉनी बेअरस्टो (45) आणि ख्रिस वोक्स (40) यांनी उत्तम साथ दिली. या तिघांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तत्पूर्वी, निकोलस पूरनचे अर्धशतक आणि ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर यांच्या  खेळीच्या बळावर विंडीजने कसाबसा 200 चा आकडा पार केला.  नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय इंग्लंडच्या वेगवान माऱ्याने सार्थ ठरवला. इंग्लंडकडून मार्क वुडने 18 धावांत 3 तर आर्चरने 30 धावांत 3 बळी घेतले.  रुटने 2 तर वोक्स आणि प्लंकेटने 1-1 गडी बाद केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget