एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi Century : 7 षटकार, 7 चौकार! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना झोडून काढलं, शतक ठोकत रचला इतिहास

Vaibhav Suryavanshi Century News : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील सलग तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Vaibhav Suryavanshi Century in Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील सलग तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अनेकांनी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण या सर्व टीकेला वैभवने आपल्या बॅटनेच योग्य उत्तर दिलं. चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने जबरदस्त शतक झळकावलं. खास म्हणजे त्याने षटकार मारत शतक पूर्ण केले. वैभवने आपल्या शतकात जितके षटकार ठोकले तितकेच चौकारही मारले आणि फक्त 58 चेंडूंत शतक ठोकले. 

61 चेंडूंत नाबाद 108 धावा

महाराष्ट्राविरुद्ध बिहारने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 176 धावांचा टप्पा गाठला. यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीने एकहाती नाबाद 108 धावा केल्या. 177 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये त्याने केवळ 61 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकार मारले. ओपनर म्हणून उतरलेल्या वैभवची बिपिन सौरभसोबत मोठी भागीदारी जमली नाही. त्यानंतर पीयूषसोबतही जास्त वेळ टिकता आलं नाही. मात्र तिसऱ्या विकेटसाठी आकाश राजसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला चांगल्या स्थितीत आणले.

पहिलंच SMAT शतक

14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश राज बाद झाला तेव्हा बिहारचा स्कोर 3 बाद 101 असा होता. त्यानंतर वैभवने केवळ धावांचा वेगच वाढवला नाही, तर हात मोकळे करत अर्धशतक गाठलं आणि त्याच धडाक्यात शतकाची उंबरठाही पार केली. पहिल्या तीन सामन्यांत मिळून फक्त 32 धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध तडाखेबाज शतक झळकावलं. विशेष म्हणजे SMAT कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलंच शतक ठरलं.

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला 

क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी एकामागून एक तुफानी कामगिरी करत आहे. आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावून, वैभवने इतिहास रचला आहे. सूर्यवंशी वयाच्या 14 व्या वर्षी आणि फक्त 17 टी-20 सामन्यांमध्ये, तीन टी-20 शतके झळकावणारा जगातील पहिला तरुण खेळाडू बनला आहे. खरंच, क्रिकेट इतिहासात कोणत्याही खेळाडूने इतक्या लहान वयात ही कामगिरी केलेली नाही. तीन सामन्यांतील अपयशानंतर असा दमदार पुनरागमन करत वैभव सूर्यवंशीने संघाचं मनोबल उंचावलं असून आगामी सामन्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा -

टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रेड्डीला संधी का नाही?, संघ निवडीत काहीतरी गडबड...; दुसऱ्या वनडे सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटू संतापला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Fake Voters Nagarparishad Election: मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
Dhananjay Munde & Ratnakar Gutte: धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये तुमचा मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा
Nagarparishad Election Result: मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
Embed widget