एक्स्प्लोर

वनडे कारकिर्दीत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे टॉप-5 फलंदाज, भारताचा एकही खेळाडू नाही

सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या टॉप 5 खेळाडूंमध्ये श्रीलंकेच्या तीन आणि पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे.

Cricket News : क्रिकेटमधील रेकॉर्ड अनेकदा चकीत करणारे असतात. अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवलंय. मात्र कारकिर्दित अनेक खेळाडूंच्या नावे नको असलेल्या रेकॉर्ड्सी नोंद देखील झाली आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूंची तुलना केली तर फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व गाजवलं. मात्र काही फलंदाजांच्या नावे असेही काही रेकॉर्ड नोंदवले गेले ज्यांचा त्यांनी कधी विचारही नसेल केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या पहिल्या पाच फलंदाजांची माहिती घेऊयात. 

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्या श्रीलंका क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज. जयसूर्याने अनेक गोलंदाजांना घाम फोडला आहे. मात्र एकदिवसीय कारकिर्दीतील 445 सामन्यात तो 34 वेळा खातं न उघडता तंबूत परतला आहे. मात्र या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 13,430 धावांची नोंद आहे.

शाहिद आफ्रिदी

सर्वात जलद शतक झळकावल्याचा रेकॉर्ड काही काळ आपल्या नावे आसणाऱ्या आणि जागतिक क्रिकेटमध्ये बूम बूम म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिदआफ्रिदी या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. 398 एकदिवसीय सामन्यात 6892  धावा करणारा आफ्रिदी कारकीर्दीत 30 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

वसीम अक्रम आणि महेला जयवर्धने

पाकिस्तानच्या माजी कर्णधार वसीम अक्रम आणि श्रीलंकेला आपल्या नेतृत्वात 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवणारा महेला जयवर्धने हे दोन्ही खेळाडून आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 28-28 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. वसीम अक्रम गोलंदाजीत माहीर होता. मात्र जगातील दिग्गज फलंदाजांच्या यादीत असलेला जयवर्धने देखील या यादीमध्ये आहे.

लसिथ मलिंगा

मैदानात अनेक फलंदाजांची दांडी गुल करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकिर्दित लसिथ मलिंगा 26 वेळा  शुन्यावर बाद झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget