एक्स्प्लोर

T20 World Cup: श्रेयस अय्यरऐवजी इशान किशनला संधी का दिली? मुख्य निवडकर्त्याने सांगितले कारण

T20 World Cup: 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात श्रेयस अय्यरच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.

T20 World Cup: 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या 2021 टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरला या संघातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली आहे. संघाची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी अय्यरच्या जागी ईशान देण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

मुख्य निवडकर्ता म्हणाला, "इशान किशन सलामीवीर म्हणून आणि मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. तो आम्हाला खेळाडू म्हणून अनेक पर्याय देतो. त्याने भारतासाठी सलामी दिली आहे आणि त्या सामन्यात पन्नास धावाही केल्या आहेत. त्याचवेळी, तो मधल्या षटकांमध्ये फिरकी चेंडू खेळण्यासाठीही चांगला खेळाडू आहे.

चेतन शर्मा पुढे म्हणाले, की "तसेच डावखुरा फलंदाज महत्त्वाचा होता. जेव्हा लेगस्पिनर विरोधी संघासाठी गोलंदाजी करत असतो, तेव्हा इशान किशन सारख्या आक्रमक फलंदाजाची भूमिका खूप महत्वाची ठरते. श्रेयसने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. श्रेयसने अलीकडच्या काळात जास्त क्रिकेट खेळला नाही, म्हणून आम्ही त्याला स्टँडबाय म्हणून ठेवले आहे, पण इशान किशनला संघात स्थान मिळाले."

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, धोनीकडे मोठी जबाबदारी

टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ
टीम इंडिया - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर.         

धोनी मार्गदर्शक असेल
बीसीसीआयने 2021 टी 20 विश्वचषकासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. असे मानले जाते की विश्वचषकासाठी 15 जणांची टीम निवडण्यातही धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget