एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : अमेरिकेकडून पाकिस्तानचा धुव्वा, रोहित शर्माच्या टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, कारण...

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कपचे सह आयोजक असलेल्या अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाची धूळ चारली. यामुळं भारतीय संघाचं टेन्शन वाढणार आहे.

T20 World Cup 2024 USA vs IND न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत 11 मॅचेस झाल्या आहेत. अमेरिकेनं (USA) कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत करत चार गुणांची कमाई केली आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. अमेरिकेसह अ गटात भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि आयरलँड आहे. आयरलँडविरुद्ध मॅच जिंकल्यानंर भारतीय संघाची लढत पाकिस्तान विरुद्ध 9 जूनला होणार आहे. याशिवाय भारत आणि अमेरिका 12 जूनला नासाऊ काऊंटी स्टेडियमवर न्यूयॉर्कमध्ये आमने सामने येणार आहेत. 

अमेरिकेनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर इतर संघांना त्यांच्यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं आहे. भारताची टी20 वर्ल्ड कपमधी तिसरी लढत अमेरिकेविरुद्ध होणार आहे.  

अमेरिकेच्या विजयामुळं भारताला सतर्क राहण्याची गरज  

टी 20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं आतापर्यंत ज्या दोन मॅच जिंकल्या आहेत. त्या दमदार कामगिरी करत जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या संघात भारतीय, वेस्ट इंडिज, दक्षिणआफ्रिका, न्यूझीलँड आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणत्याही संघापुढं तगडं आव्हान निर्माण करु शकतात. अमेरिकेनं नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशला पराभूत केलं होतं. कॅनडा आणि पाकिस्तानला टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पराभूत केलं आहे. त्यामुळं भारतीय संघापुढे ते तगडं आव्हान निर्माण करु शकतात. भारतीय संघाला यामुळं अमेरिकेविरुद्ध सतर्क राहण्याची गरज आहे.  

अमेरिकेचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिका आणि भारत 12 जूनला आमने सामने येणार आहेत. अमेरिकेनं आतापर्यंत दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. कॅनडा विरुद्धच्या मॅचमध्ये एरॉन जोन्स  तर पाकिस्तान विरुद्ध मोनांक पटेल यानं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला आहे.  

एरॉन जोन्सनं 2 मॅचमध्ये 130 धावा केल्या आहेत.  एंड्रिस गूस ने 2 मॅचमध्ये 100 धावा केल्या आहेत. तर, मोनांक पटेल यानं 54 बॉलमध्ये 66 धावा केल्या आहेत. अमेरिकेचा बॉलर नास्तुष केन्जीगे यानं एका मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या आहेत. सौरभ नेत्रावळकर आणि अली खान यानं दोन दोन विकेट घेतल्या आहेत.   

संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग 

अमेरिका: वन टेलर, मोनांक पटेल (विकेटकीपर आणि कॅप्टन ), एंड्रिस गौस, आरोन जोन्स, नीतीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शैडले वैन स्काल्कविक, जसदीप सिंह, अली खान, सौरभ नेत्रावळकर 

संबंधित बातम्या : 

मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
Babar Azam: विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला, व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला आणि म्हणाला...
David Miller GT vs DC IPL 2026: गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
Embed widget