एक्स्प्लोर

IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार

IND vs ENG Semi Final : इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नॉकाऊट सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

IND vs ENG Semi Final LIVE Score : दोन तासांच्या पावसाच्या व्यत्ययानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक झाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नॉकाऊट सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडने मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवलाय. 

रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार होता असं सांगितलं. सध्याची गयानामधील परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार होता. भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्येही कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील प्लेईंग 11 उतरवण्यात आली आहे. 

भारताच्या ताफ्यात कोण कोण ? 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,  शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह

इंग्लडच्या ताफ्यात कोण कोण ?

फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), मोइन अली,  जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

हेड टू हेड आकडे काय सांगतात ? India vs England Head To Head 

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी20 मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 23 टी20 सामने झाले आहेत. भारताने 12 सामन्यात बाजी मारली आहे, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात न्यूट्रल ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवलाय.

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

प्रोव्हिडेंस स्टेडियम, गयानामधील खेळपट्टी (Providence Stadium Pitch Report) गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना या मैदानावर चांगली मदत मिळते.  पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं तितके सोपं नसेल. कारण, विस्फोटक फलंदाजी करताना विकेट जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळत आहे. फिरकी गोलंदाजांना खासकरुन जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकात कोणता संघ जास्त धावा काढतो, त्यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. टी20 विश्वचषक 2024 मध्ये या मैदानावर आतापर्यंत पाच सामन झालेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळलाय.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai T 20 World cup  : T 20 विश्वचषकावर भारताचं दुसऱ्यांदा नाव; दादरच्या शिवाजी पार्कात जल्लोषABP Majha Headlines :  9:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Sharma : T 20 विश्वचषकातून निवृत्तीवेळी रोहित शर्माने सांगितल्या आठवणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
Embed widget